Drug Crime News
- All
- बातम्या
-
Tuljapur Drugs case जामिनावरील आरोपीकडून चंद्रशेखर बावनकुळेंचा सत्कार, महसूलमंत्र्यांनी थोपटली व्यासपीठावर पाठ
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Tuljapur Drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्स तस्कर, 3.97 कोटींच्या एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी तात्काळ हे 3 कोटी 4 लाख 71 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
MD Drug Factory Busted: बापरे, 390 कोटींचे ड्रग्ज! सलीम लंगडाची टीप आणि मुंबई पोलिसांचे कर्नाटकात सिक्रेट मिशन
- Monday July 28, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
Karnataka MD Drugs Factory: कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हैसूर पोलिसांच्या समन्वयाने महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime News : अमरावतीत 'सफेद चावल' जप्त; 110 ग्रॅमची किंमत तब्बल 38 लाख रुपये!
- Wednesday July 23, 2025
- NDTV
Amravati Crime News : दोन आरोपींकडून 110 ग्रॅम MD ड्रग जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 38 लाख रुपये आहे. अमरावतीत एमडी ड्रग्ज तस्करी होऊ नये यासाठी वारंवार शहरात नाकेबंदी केली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News : गांजा तस्करी ते सव्वा कोटींची बनावट दारू जप्त; पुण्यातील संस्कृतीला हादरवणाऱ्या 2 घटनांनी चिंता वाढली
- Sunday July 13, 2025
- NDTV
पुण्यात मोठ्या संख्येने तरुणाई शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी येत असते. यादरम्यान पुण्यातून अमली पदार्थाचा साठा सापडल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा
- Tuesday July 8, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
KDMC Drugs Racket: कल्याण- डोंबिवली हा ड्रग्ज तस्करांचा अड्डा बनला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: डोंबिवलीच्या ड्रग्ज तस्करीचा मोहरक्या सापडला! कार डिलर्सच्या परदेशीवारीचं रहस्य उलगडणार
- Thursday July 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli Drugs Racket : डोंबिवली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीमध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेट्सचा पर्दाफाश केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar : रुग्णांच्या आरोग्याची खेळ, वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट औषधांचा मोठा स्कॅम उघड झाला असून वालीव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli Drug Racket : डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीत छापा टाकून 2 कोटी 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: ड्रग्स प्रकरणातील 'बबनभाईला' VIP वागणूक! पोलीस ठाण्यात जेवणाची खास व्यवस्था
- Wednesday June 25, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच चर्चेत आली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 आठवड्यात 3 कारवाया, 9 कोटींचे ड्रग्ज जप्त, नालासोपारा की ड्रग्स माफियांचा अड्डा?
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
आठवडाभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 9 कोटी 45 लाख 92 हजार इतकी आहे.