Dusshera
- All
- बातम्या
-
पुण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर
- Sunday October 13, 2024
मात्र मागील वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली जाते. यामध्ये सोने, चांदी, कपडे आणि इतर वस्तूंची विक्री वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : 'शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र मोदी-शाहांचा होवू देणार नाही'; दसरा मेळाव्यात ठाकरेंची शपथ
- Saturday October 12, 2024
केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेला नेस्तनाबूत करायचे ठरवले आहे. मात्र मला त्याची पर्वा नाही. सगळ्यांच्या छाताडावर बसून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान उद्धव ठाकरे यांना विरोधकांना दिलं आहे. उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते.