Elcetion 2024
- All
- बातम्या
-
नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींना ना उमेदवार माहीत ना निवडणूक चिन्ह
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
आदिवासींना लोकसभा निवडणूक, उमेदवार, त्यांचे चिन्ह याबाबत फारसे माहित नाही. विशेष म्हणजे राजकीय पक्षांची निवडणूक प्रचार यंत्रणाही त्यांच्यापर्यंत पोहचू शकलेली नाही. कमळ आणि हात काहींना माहित आहे. पण काहीना हे चिन्ह असतं हेही माहित नाही.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदेंना धाराशिवमध्ये धक्का बसणार? माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का समजला जाईल.
- marathi.ndtv.com
-
चिखलीकरांची सभा, अशोक चव्हाणांचा कस, अमित शहा काय बोलणार?
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये आले असले तरी दुसऱ्या चव्हाणांनी भाजप समोर आव्हान उभं केलं आहे. या मतदार संघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे.
- marathi.ndtv.com
-
साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवार गटानं सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे.