Election 2024 Voting News
- All
- बातम्या
-
बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?
- Saturday December 7, 2024
- Written by Rahul Jadhav
गावात काय हवा आहे हे आम्हाला माहित होते. घरा घरात प्रचार केला गेला होता. त्यामुळे कल काय आहे हे आम्हाला आधीपासून माहित होते.
-
marathi.ndtv.com
-
फक्त दोनचं मतं? मनसे उमेदवाराचे धक्कादायक आरोप; अखेर वस्तुस्थिती आली समोर
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
दहिसर विधानसभा मतदारसंघात (Dahisar Assembly Constituency) मनसेचे उमेदवार राजेश येरुंकर यांनी (MNS candidate Rajesh Yerunkar) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करीत महायुतीचा महाविजय झाला. महायुतीच्या विजयाचा स्टाइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसं भेदायचं हे जाणतो'; अभूतपूर्व यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: कोण होणार मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
-
marathi.ndtv.com
-
घरात पत्नीचा मृतदेह, पतीने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; शेतकऱ्याच्या निर्णयाने गावकरी थक्क!
- Thursday November 21, 2024
- Written by NDTV News Desk
कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले, त्यामुळे गावात या कुटुंबाचं मोठं कौतुक केलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत द्यावीच लागणार, अन्यथा आस्थापनांविरुद्ध कारवाई होणार
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी, कामावर बोलावल्यास कंपन्यांवर कारवाई
- Thursday November 7, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एका टप्प्यात मतदान होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Election Result 2024 : डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस; कोण जिंकणे भारतासाठी फायदेशीर
- Wednesday November 6, 2024
- Written by NDTV News Desk
US Elections 2024: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, या निवडणुकीचे निकाल काहीही आले तरी आमचे संबंध चांगले राहतील.
-
marathi.ndtv.com
-
घरबसल्या मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
- Sunday November 3, 2024
- Edited by NDTV News Desk
How To Link Mobile Number With Voting Card: मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक केल्याने मतदार ओळखपत्राशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे अधिक सोपे होईल. जाणून घेऊया मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत.
-
marathi.ndtv.com
-
US Elections 2024 : अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यातील मंगळवारीच का होते?
- Friday November 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
US Elections 2024 : अमेरिकन अध्यक्षाची निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारीच होते.
-
marathi.ndtv.com
-
घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?
- Friday November 1, 2024
- Edited by NDTV News Desk
Vote From Home: निवडणूक आयोगाकडून यंदा घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाणून घेऊया घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर कोण करू शकणार आणि कशी असणार प्रक्रिया?
-
marathi.ndtv.com
-
धुळ्यात मतदानाचा उत्साह; 92 वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क
- Monday May 20, 2024
- Written by NDTV News Desk
धुळे शहरात सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळत असून 92 वर्षीय वनिताबेन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.