Election Commission News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
'मत चोरी' हा शब्द वापरणे चुकीचे', निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना काय दिली उत्तरं?
- Sunday August 17, 2025
- Written by Rahul Jadhav
निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात आहे, असा आरोप ही त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara News: परप्रांतियांची मते वाढवण्याचा डाव? मतदारयादीत घोळ, हितेंद्र ठाकूरांचा संताप
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हितेंद्र ठाकूर यांच्या मते, हा परप्रांतीय मतदारांची संख्या वाढवून आपल्या पसंतीचे लोक निवडून आणण्याचा डाव आहे. ते म्हणाले की, "नालासोपारा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत तब्बल 75,000 मतदार वाढले."
-
marathi.ndtv.com
-
124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is 124 year old Minta Devi : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सर्व खासदारांनी 'मिंता देवी' यांच्या नावाचा टी शर्ट घातला होता.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेणार, काय आहे विषय?
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मनसेने जाहीर केलेल्या या भेटीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, 'इंडिया' आघाडीप्रमाणे केवळ आरोप न करता, पक्षाला त्यांच्या प्रश्नांवर थेट प्रशासकीय स्तरावर तोडगा काढायचा आहे. मनसेची ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे
- Monday August 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतदार यादीतील गोंधळ आणि 'मतचोरी'च्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: 'विधानसभेपूर्वी 2 माणसं भेटली, ऑफर दिली...' शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
- Saturday August 9, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोग काही थेट उत्तर देत नसल्याचे दिसत आहे. याबाबतच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: 'निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या', सामना मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा घणाघात
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray Saamana Interview:उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Big News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय होणार? निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक
- Monday July 7, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission: निवडणुकीचे फोटो, व्हिडिओ 45 दिवसात नष्ट करा.. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश
- Saturday June 21, 2025
- Written by NDTV News Desk
नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली होती, अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : राज्य निवडणूक आयोग सज्ज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 लाख EVM ची आवश्यकता
- Friday May 16, 2025
- Written by NDTV News Desk
Election Commission : निवडणूक आयोगाकडे सध्या 65 हजार ईव्हीएम मशिन्स आहेत. त्यामुळे सध्या अंदाजे 35 हजार मशीन्सची कमतरता भासत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : निवडणूक यादी होणार अधिक निर्दोष, 20 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आयोगाला यश
- Tuesday May 13, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Election Commission News : प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदार यादीमधील घोळाच्या बातम्या प्रकाशित होतात. राजकीय पक्षांकडून याबाबत आरोपही केले जातात. याबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात आयोगाला यश मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
ECINET App: निवडणुकीची सर्व माहिती एका क्लिकवर! 40 ॲप्स एकत्र, काय आहे ECINET सेवा?
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Election Commissions Ecinet App: सुविधेची सुरुवात करण्यात आली. ECInet द्वारे, वापरकर्ते त्यांच्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची माहिती सहजपणे पाहू शकतील.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले
- Saturday March 22, 2025
- Written by NDTV News Desk
Election Commission : लोकप्रतिनिधत्व कायद्यानुसार आयोगाच्या राजकीय पक्षांबरोबरच्या संवादात स्पष्ट करण्यात आले की मसुदा मतदार यादीत कोणताही समावेश किंवा वगळण्यासंदर्भातील बाब संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार अपील प्रक्रियेने नियंत्रित केली जाते.