Election History
- All
- बातम्या
-
निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
देवेंद्र फडणवीस वयाच्या 22 व्या वर्षी 1992 मध्ये नागपूर महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक बनले. स्वच्छ आणि प्रशसनावर भक्कम पकड असणारा नेता ही त्यांना लवकरच ओळख झाली
-
marathi.ndtv.com
-
ठाण्याचे महापौरपद ते मुख्यमंत्रिपद... एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 19 वर्षांची परंपरा, वाचा सविस्तर
- Tuesday December 3, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
एकनाथ शिंदे 2019 साली त्यांचे तेव्हाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज झाले आणि पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पण, शिंदे यांच्या नाराजीनाट्याचं ते एकमेव उदाहरण नाही. गेल्या 19 वर्षांमध्ये शिंदे अनेकदा नाराज झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vinod Tawde vs Kshitij Thakur : विनोद तावडेंना भिडणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी विधीमंडळही हादरवलं होतं
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinod Tawde vs Kshitij Thakur : भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना भिडणाऱ्या क्षितीज ठाकूर यांचा यापूर्वीचा इतिहासही दांडगाईचा आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.
-
marathi.ndtv.com
-
India - Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या मनात भारताबाबत इतकं विष का आहे? समजून घ्या खरं कारण
- Tuesday October 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
India Canada Relation :कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो हे नेहमीच भारतविरोधी राहिले आहेत. ते 2018 साली भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खलिस्तानी समर्थकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यांना यावेळी हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
रायगड मतदार संघात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांच्यात सामना रंगत आहे. सलग तिसऱ्यावेळी हे दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. दोघांनीही एकमेकाला एकएक वेळा पराभव केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Explainer: एक देश, एक निवडणूक म्हणजे काय? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
- Thursday March 14, 2024
- NDTV
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय समितीनं 'एक देश, एक निवडणूक' या विषयावरील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोपवलाय.