Fake Video
- All
- बातम्या
-
Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?
- Monday July 28, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood News: बॉलिवूडची पोलखोल! शोकसभेत काय होतं? आशिष विद्यार्थींनी सर्वच सांगितलं
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
काहींनी काळा चष्मा लावला होता. मी रंगीत कपड्यांमध्ये होतो. मला अस्वस्थ वाटत होते असं आशिष विद्यार्थी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Adesh Bandekar Fake News: निधन, श्रद्धांजली, काळजीचे फोन! आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, आदेश बांदेकर संतापले
- Friday April 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Adesh Bandekar Death Fake News: अभिनेते आदेश बांदेकर यांनी फेक न्युजबाबतचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
US election 2024 : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मूलं किती?
- Tuesday November 5, 2024
- Written by NDTV News Desk
निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमित शहांचा फेक व्हिडीओ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह 8 जणांना नोटीस 1 जण अटकेत
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणाचा फेक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणी एका काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक आसाममधून करण्यात आलीय.