Farmers
- All
- बातम्या
-
Nandurbar News : हल्ला करणाऱ्या बिबट्याला लागेल 300 वॅटचा झटका, आश्रम शाळेतील ‛रेन्चो’चं जिल्ह्यात होतंय कौतुक
- Saturday November 15, 2025
- NDTV
नंदुरबार येथील आश्रम शाळेत शिकणारा जोसेफ नाईक या ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ‛फार्मर्स सेफ्टी शेड’ नावाचे उपकरण तयार केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कर्ज काढा, कर्जबाजारी व्हा, आणि कर्जमाफी मागा!', राधाकृष्ण विखे पाटलांचं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले, "सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्ष काम चालू आहे. याची चिंता करायचं काम नाही."
-
marathi.ndtv.com
-
Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत
- Thursday November 6, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: शेतकऱ्याची वाईट चेष्टा! विमा कंपनीने नुकसानापोटी दिले 2 रुपये 30 पैसे, मोबाईलवर मदतीचा मेसेज अन्...
- Monday November 3, 2025
- Written by Rahul Jadhav
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे का असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला.
-
marathi.ndtv.com
-
Purandar Airport Pune: शेतकरी मालामाल! पुरंदर विमानतळासाठी एकरी 'इतके' कोटी मिळणार, आणखी काय मिळणार फायदे?
- Monday November 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Purandar Airport Compensation For Land Acquisition: पुनर्वसाहत अधिनियमातील तरतुदीनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यावर भर दिला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील शेतकऱ्यांनी बँकांचं किती कर्ज थकवलं? धक्कादायक आकडेवारी; 'या' जिल्ह्यात थकबाकीची सर्वात मोठी रक्कम
- Saturday November 1, 2025
- Written by Pravin Mudholkar, Edited by Meenal Dinesh Gangurde
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये 200 कोटी रुपयांपेक्षा कमी थकबाकी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: पीक विम्यात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा; अकोल्यात खात्यात जमा झाले फक्त 3, 5, आणि 21 रुपये 85 पैसे!
- Wednesday October 29, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : न्याय मिळेपर्यंत पाणीही नाही! अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आमरण उपोषण, कारण काय?
- Tuesday October 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: अकोला जिल्ह्यातील माझोड येथे मागील वर्षी शेतात गुरे चारण्याच्या वादातून वैर धरून यंदा एका मागासवर्गीय शेतकऱ्याचे सोयाबीन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: बच्चू कडुंच्या ट्रॅक्टर रॅलीचा नागपुरात महाएल्गार! 'या' महामार्गावरील वाहतूक वळवली, वाचा डिटेल्स
- Tuesday October 28, 2025
- Written by Sanjay Tiwari
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सुमारे शंभरहून अधिक ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शहराच्या हद्दीत प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Farmer ID: शेतकऱ्यांनी लक्ष द्या! शासकीय योजनांचा लाभ घेताना ही चूक कराल तर ID होईल ब्लॉक पैसेही वसूल होणार
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. म्हणजेच, पुढील पाच वर्ष त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी
- Tuesday October 21, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert News: या निर्णयामुळे राज्यातील एकूण 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेल्या 6,12,177 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
750 किलो कांद्याला मिळाला फक्त 664 रुपयांचा भाव; पावसाने शेत तुडवलं, शेतकऱ्याला रडवलं
- Tuesday October 21, 2025
- Written by Shreerang
सुदाम इंगळे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना लागवडी पासून आतापर्यंत 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणार? प्रशासनाने सांगितलं
- Friday October 17, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Pune Purandar Airport News: प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया (Physical Survey) अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांमध्ये ती पूर्ण होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.