Fire In Bus
- All
- बातम्या
-
UP Bus Fire : बसने अचानक पेट घेतला, आपत्कालीन दरवाजाने घात केला; 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बसला आग नेमकी कशी लागली याचे कारण अजून समजले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रत्येकी पाच किलोचे सात गॅस सिलिंडर होते. मात्र एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही.
-
marathi.ndtv.com
-
भाविकांनी भरलेल्या बसमध्ये अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू; 24 हून अधिक जखमी
- Saturday May 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
धावत्या बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनाही तातडीने दुर्घटनेची माहिती दिली. पण पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?
- Saturday April 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Pune Express Highway: बसमधून 36 जण प्रवास करत होते, अचानक बसने पेट घेतला आणि पुढे काय घडले? वाचा सविस्तर...