Flood Video
- All
- बातम्या
-
रायगडमध्ये पसरल्या होत्या उन्हाच्या झळा, पण माणगावमध्ये 'या' ठिकाणी झाली ढगफुटी, पूराचा Video पाहून थरकाप उडेल
- Saturday October 4, 2025
- Written by Naresh Shende
Raigad Rain Viral Video : गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. मागील आठवड्यापासून रायगडच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळाही पसरल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: सोलापूरकरांच्या मदतीला धावली बॉलिवूड अभिनेत्री! पूरग्रस्तांना पाठवलं ट्रक भरून सामान
- Tuesday September 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur News: हुसैन मन्सूरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की, त्यांनी भूमी पेडणेकर यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील मांगोली गावातील पूरग्रस्त कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Flood: फोन केला, फजिती झाली! पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं, पाहा VIDEO
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या 3000 लोकसंख्या असलेल्या गावात अन्नधान्य किट वाटप करत असताना, ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील मोठ्या धरणाचे दरवाजे उघडले..अनेक गावांचा संपर्क तुटला! महापुराचा Video पाहून धडकीच भरेल
- Sunday September 28, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Latest Update : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात धो धो पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bihar News: चिखल पाहून खासदार थेट कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसले, पूरग्रस्त भागाची केली पाहणी, पाहा VIDEO
- Monday September 8, 2025
- Written by Gangappa Pujari
पुराचा आढावा घेण्यासाठी गेलेले अन्वर एका गावकऱ्याच्या खांद्यावर बसून पूरग्रस्त भागातून जाताना दिसले, ज्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'सगळं वाहून गेलं, मी जगून काय करू?' लातूरच्या शेतकऱ्याचा आक्रोश, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुन्हा एकदा ‘चांद नवाब’! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय’ Video Viral
- Thursday August 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Viral Video : कराचीच्या चांद नवाब’ या व्हायरल व्हिडिओची आठवण करून देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Army : जय हिंद! पूरग्रस्त पठाणकोटमध्ये लष्कराच्या जवानांनी वाचवले 25 प्राण, पाहा थरारक Video
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Indian Army Rescue Operation Video : भारतीय लष्कराच्या एव्हिशन विंगने पंजाबमध्ये एक थरारक बचाव मोहीम राबवली आहे, ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही 'जय हिंद' म्हणाल.
-
marathi.ndtv.com
-
Himachal Pradesh : पंजवक्त्र महादेव मंदिराला ब्यास नदीच्या पाण्याचा विळखा, 300 वर्षांच्या इतिहासावर संकट
- Tuesday August 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मंडीमधील ब्यास नदीच्या किनाऱ्यावर असलेले ऐतिहासिक पंजवक्त्र महादेव मंदिर देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hormuz island red beach : लालभडक 'रक्ताचा' पूर, होर्मुझ बेटावरील अंगावर काटा आणणारं दृश्य, पाहा Video
- Monday February 17, 2025
- Written by NDTV News Desk
आपण पूर पाहिला असेल, मुसळधार पाऊसही पाहिला असेल, पण लाल भडक पुराचं पाणी कधी पाहिलं आहे का?
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Weather: मुसळधार पावसामुळे मुंबईची वाहतूक मंदावली, पाहा 10 VIDEO
- Thursday September 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Heavy Rain: मुंबईत बुधवारी (25 सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Video : पुण्यातले रस्ते उंदीर, घुशींनी पोखरले? सिटी चौकातील घटनेमुळे पुणेकर धास्तावले!
- Friday September 20, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यातील रस्ते आणि खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करणारे संतोष पंडीत यांनी NDTV शी बोलताना याबाबत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
मृत्यू समोर दिसत असताना तो तंबाखू मळत होता; पुरात अडकलेल्या व्यक्तीचा VIDEO व्हायरल
- Monday July 8, 2024
- Edited by NDTV News Desk
Viral Video : एक व्यक्ती पुलावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बाईकसोबत अडकला आहे. एक मात्र या संकटाच्या स्थितीतही ही व्यक्ती तंबाखू खाताना दिसत आहे