Gopichand Padalkar News
- All
- बातम्या
-
MLA Gopichand Padalkar New Song: "आमच्या नादाला लागण्याआधी...", गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित
- Tuesday February 3, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं रिलीज झाल्यापासून अवघ्या 24 तासांत याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये समर्थकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड, सभेच्या ठिकाणी काय घडलं? Video
- Sunday February 1, 2026
- Written by Naresh Shende
सांगली जिल्ह्यातील आटपाडीत विभूती वाढीमध्ये भाजपचा प्रचार सुरु होता. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची गाडी सभेच्या ठिकाणी फिरत असल्याने सभेला अडथळा निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Beed : बीड कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव? शिवाजी महाराजांची मूर्तीही हटवली, बड्या अधिकाऱ्यावर आरोप
- Tuesday October 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Beed News : बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल करा', गोपीचंद पडळकरांनी आता ही मागणी का केली?
- Wednesday September 17, 2025
- Written by Rahul Jadhav
40 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: गोपीचंद पडळकरांना अटक करा, मृत अभियंत्याच्या कुटुंबीयांचे खळबळजनक आरोप
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli News: मानसिक छळामुळे हा घातपाताचा प्रकार घडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Politics: ' मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही', जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर प्रतिहल्ला
- Sunday August 31, 2025
- Written by Gangappa Pujari
समाजामध्ये भेद करू नका. हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: रोहित पवारांनी Video कॉल केला, माफी मागायला लावली, पडळकरांच्या कार्यकर्त्याने आपबिती सांगितली
- Friday August 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शरणू हांडे याला मारहाण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्याची भेट घेतली. यावेळी मारहाण झालेल्या तरुणाने रोहित पवार यांचेही नाव घेतले.
-
marathi.ndtv.com
-
Awhad Vs Padalkar: जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांना 'मंगळसूत्र चोर' का म्हटलं? काय आहे कारण?
- Friday July 18, 2025
- Written by NDTV News Desk
गोपीचंद पडळकर यांच्यावर 'मंगळसूत्र चोर' असा आरोप काही वर्षांपूर्वी, एका विशिष्ट घटनेनंतर करण्यात आला होता. एका लग्न लग्न समारंभात ही घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : 'धर्मांतरणासाठी येणाऱ्यांचा सैराट करा', 11 लाख मिळवा, भाजपा आमदाराचे आवाहन
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
धर्मांतर करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा, त्यांना सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: पुण्यात कार्यक्रम, फडणवीस- शिंदेंना निमंत्रण, अजित पवारांना मात्र नो एन्ट्री
- Wednesday April 16, 2025
- Written by Rahul Jadhav
या कार्यक्रमाला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sadabhau Khot : 'मला राज्यपाल तरी करा, सदभाऊ खोत यांची मागणी, खळबळ होताच दिलं स्पष्टीकरण
- Wednesday April 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sadabhau Khot News : शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांना राज्यपाल करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "सुप्रिया सुळे-रोहित पवारांना अटक करा"; जयकुमार गोरे प्रकरणावरुन सत्ताधारी आक्रमक
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनीही सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. जातीयवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार हा पवारांचा गुणच आहे. ते रेकॉर्डवर आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही, असा टोलाही त्यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'जयंत पाटील नीच अन् कपटी, त्यांचा कार्यक्रम...' कुणी केली जहरी टीका?
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
जयंत पाटील हे टप्यात आणून काम करतंय मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतोय,' अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
'.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे.