Gudi Padwa News
- All
- बातम्या
-
Gudi Padwa Gold : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी उसळी, तरीही गुढीपाडव्याला सोनं खरेदीत 20% वाढ
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
सोन्याच्या दराने विक्रमी 90 हजारांचा टप्पा गाठला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत 25 ते 30 कोटींची उलाढाल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech: संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड, कबरीचा मुद्दा ते हिंदूत्व.. राज ठाकरेंच्या स्फोटक भाषणातील 10 मोठे मुद्दे
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, धार्मिक हिंसाचार, लाडकी बहीणवरुन राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केले. जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे...
-
marathi.ndtv.com
-
MNS News: राज ठाकरेंच्या सभेआधी राडा! अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं, अंतर्गत कलह उफाळला
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS Melava News: मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Narendra Modi : 'जनतेच्या हजारो कोटींची बचत झाली;, नागपुरात पीएम मोदींनी सांगितले आयुष्मान भारत योजनेचे फायदे
- Sunday March 30, 2025
- NDTV
देशात सरकारकडून गरीबांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी काय पाऊले उचलली जात आहेत, याबाबत पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
PM Narendra Modi's Nagpur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, कसा असेल संपूर्ण दौरा?
- Sunday March 30, 2025
- Written by NDTV News Desk
आज गुढीपाडव्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. तसंच शहरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon News : गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलन, साध्वी प्रज्ञांना हिंदूवीर' पुरस्कार; उच्च न्यायालयाने काय सांगितलं?
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
या संमेलनासाठी न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार संमेलन घेता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray on MNS : 'बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही', मनसेच्या बॅनरवर उद्धव ठाकरेंची टीका
- Thursday March 27, 2025
- Written by NDTV News Desk
30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. या मेळाव्यापूर्वीच मनसे वादात अडकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुढीपाडवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात; काय आहे मोदींचा प्लान?
- Sunday March 16, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात जाऊन डॉ. हेडगेवार यांना भाववंदना करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मांजरीला वाचवण्यासाठी एका मागून एक 6 जणांच्या विहिरीत उड्या; नगरच्या कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
- Wednesday April 10, 2024
- Written by NDTV News Desk
काल राज्यभरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असताना एका गावात जीवघेणी शांतता पाहायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
शेअर बाजाराची रेकॉर्डतोड गुढी; पहिल्यांदाच Sensex 75,000 च्या पार, निफ्टीनेही रचला इतिहास
- Tuesday April 9, 2024
- Written by NDTV News Desk
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज 9 एप्रिल रोजी पहिल्यांदात सेन्सेक्स 75,000 आणि निफ्टी 22,700 इतका उचांक गाठला आहे.