Gulabrao Patil News
- All
- बातम्या
-
Jalgaon News : ठाकरे गटाची नवी खेळी, गुलाबराव पाटलांना शह देण्यासाठी कट्टर विरोधकाला मोठी जबाबदारी
- Thursday June 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News : नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नवा डाव आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: 'त्यांचेही असेच प्रकरण..., मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान चर्चेत, अजित पवारांना काय सल्ला दिला?
- Friday May 23, 2025
- Written by Gangappa Pujari
जळगाव जिल्ह्यातील ज्यांना अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतले आहे त्यांचेही काही दिवसानंतर असेच प्रकरण बाहेर येणार," असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: बापरे! शिवसेना कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांचे फिरणेही झाले मुश्किल; प्रकरण काय?
- Sunday May 18, 2025
- Written by Gangappa Pujari
जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात हे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात असून या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे चर्चेला उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: मंत्री गुलाबराव पाटील 42 वर्षांनी शाळेत, वडिलांकडून कसा प्रसाद मिळायचा? खास किस्सा सांगितला
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalgaon News: वर्गात आम्ही इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढायचो वडिलांकडे तक्रार गेली की वडिलांचा प्रसाद मिळायचा असा किस्साही त्यांनी सांगितला.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : 'गुलाबराव' महायुतीची डोकेदुखी वाढवणार? जळगावचं राजकारण बदलणार?
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gulabrao Patil VS Gulabrao deokar : गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्याचा अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय गुलाबराव पाटलांच्या चांगला जिव्हारी लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "त्यांच्या बापाला मी कळलो...", विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी
- Wednesday March 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Aditya Thackeray VS Gulabrao Patil : रोहित पवारांनी विचारलेला प्रश्न समजलाच नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कामकाजाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी प्रश्न समजावतो, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: जळगावमध्ये दोन गटात राडा! गाड्या अन् दुकानांची जाळपोळ; 31 डिसेंबरच्या रात्री काय घडलं?
- Wednesday January 1, 2025
- Written by Gangappa Pujari
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? 20 आमदार फुटणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच जागा संजय राऊत हे पाडणार होते. मात्र एकही जागा ते वाचवु शकले नाही त्यामुळे ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं,' असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.