Heat Wave News
-
{
- All
- बातम्या
-
Gadchiroli News: गडचिरोलीत खळबळजनक घटना, एकाच दिवशी 500 वटवाघुळांचा मृत्यू, भीतीदायक कारण आलं समोर
- Monday May 25, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेनं कहर केला आहे. बहुतांश ठिकाणी सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेचं तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे जात असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Heat Wave Alert: काळजी वाढली! राज्यावरील गंभीर सावटामुळे जीवघेणी परिस्थिती येणार? प्रशासनाकडून अलर्ट जारी
- Thursday April 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heat Wave Alert: वर्ष 2026मध्ये 'सुपर अल निनो'मुळे भारताला भीषण उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे. तापमान 45 अंश डिग्री सेल्सिअस पार जाण्याची शक्यता असून उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना, लक्षणे आणि मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती येथे वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: कडाक्याच्या उन्हाचा बळी! शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू; जुन्नरमधील घटना
- Tuesday April 28, 2026
- Written by Gangappa Pujari
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील गावमाळा परिसरातील रुपाली भाऊ गाडगे(वय 40) यांचं सोमवारी सकाळी दुर्दैवी निधन झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heat wave: जगात सर्वात उष्ण शहरांच्या यादीत अकोला दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण? यादी आली समोर
- Monday April 27, 2026
- Written by Rahul Jadhav
पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची ही लाट कायम राहाणार आहे. त्यामुळे गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?
- Saturday April 18, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur School Holiday: नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) 'यलो अलर्ट' जारी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या, शनिवारी (18 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave News: सूर्य आग ओकतोय! पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला IMDचा इशारा
- Thursday April 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heat Stroke Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? उष्माघातापासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना आणि प्रशासनाचे नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Heat Wave SOP: सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; राज्य सरकारकडून 3 SOP जाहीर, काय आहेत नियम?
- Wednesday April 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Heat Wave SOP: महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे राज्य शासनाने 3 SOPs जाहीर केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि 15 अति-उष्ण जिल्ह्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: सूर्य आग ओकतोय! अकोल्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद , नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
- Sunday April 12, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होत असून अकोला शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी 42 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वाढून 42.1 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील 'या' महिलेची शहरभर होतेय चर्चा, जे कोणालाच जमलं नाही ते धगधगत्या उन्हात करून दाखवलं
- Wednesday March 25, 2026
- Written by Naresh Shende
भीषण उन्हाच्या झळा फक्त माणसांनाच नाही,तर अबोल पशु-पक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत.अशा परिस्थितीत शहरातील एका महिलेने दाखवलेल्या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो सावधान! भरदिवसा रस्त्यांवर शुकशुकाट, गरज असेल तरच घराबाहेर पडा; स्थानिकांना गंभीर इशारा
- Monday March 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुणेकरांनी सध्या स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवरच प्रशासनाकडून मोठे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.