Icc Champions Trophy Live
- All
- बातम्या
-
Ind vs NZ Final 2025: अर्थशतक हुकले पण इतिहास रचला.. रचिन रविंद्रचा मोठा पराक्रम; खास रेकॉर्ड मोडला
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
ICC Champions Trophy 2025 Final LIVE: न्यूझीलंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केन विल्यमसनच्या नावावर होता. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विल्यमसनने 3 सामन्यात 244 धावा केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
IND VS NZ Final: चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
IND vs NZ Final Champions Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS: हातामधून रक्त येत होतं, तरीही अंपायरनं जडेजाला पट्टी काढायला लावली! वाचा काय आहे नियम
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारताची बॉलिंग सुरु असताना प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला हातावरील पट्टी काढण्याची सूचना अंपायरनं केली होती.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS, Champions Trophy Semi Final: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्याचा सर्वात जास्त त्रास पाकिस्तानला होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Australia vs South Africa : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून; आता खरी मजा येणार
- Tuesday February 25, 2025
- NDTV
AUS vs SA: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy Date and Time) स्पर्धेतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण (Autralia vs South Africa Match Update) आफ्रिकेत होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघांसाठीचा हा दुसरा सामना असून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येतील.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाला शोधावी लागतील 4 प्रश्नांची उत्तरं
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : टीम इंडियाचं पारडं जड आहे. त्यानंतरही भारतीय टीमसमोर काही महत्त्वाची आव्हानं आहेत. या आव्हानांचा मुकाबला टीम रोहित (Rohit Sharma) कशी करणार यावर मॅचचं भवितव्य अवलंबून असेल.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : यजमान पाकिस्तानचा पहिल्याच मॅचमध्ये दणदणीत पराभव, स्पर्धेतून होणार लवकर पॅकअप?
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan vs New Zealand : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये यजमान पाकिस्तानचा पराभव झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : 29 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेचा पहिल्याच दिवशी फ्लॉप शो, पाकिस्तानात काय चाललंय?
- Wednesday February 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy, Pak vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मैदानात जे दिसलं ते पाहून क्रिकेट फॅन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज, गिलनं दिला पाकिस्तानला गंभीर इशारा
- Wednesday February 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये शुबमन गिलनं (सेंच्युरी झळकावली (Shubman Gill Scored Century) आहे.