Imd Alert Update
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Kalyan News: कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूरला वादळाचा तडाखा, नागरिकांमध्ये घबराट, पाहा काय काय घडलं? Video
- Thursday May 7, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात वातावरणात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासून आकाश ढगाळ राहिल्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वादळाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो घराबाहेर पडताना अलर्ट राहा! 'या' 14 ठिकाणी विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस
- Friday April 24, 2026
- Written by Naresh Shende
भारतीय हवामान विभाग (IMD) कडून पुण्यासह पश्चिम, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्यता, रायगड-ठाण्यातही अलर्ट
- Tuesday April 21, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rain Alert: मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील काही तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा. हवामान विभागाने दिली सतर्कतेची सूचना. काय आहे सविस्तर अपडेट, वाचा एका क्लिकवर.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस, 'या' परिसरात चार वेळा पडली वीज, स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट
- Sunday April 19, 2026
- Written by Naresh Shende
पंढरपूर शहर आणि तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा मोठा कडकडाटही झाला.तालुक्यातील कासेगाव ,खर्डी परिसरात विजा पडल्याच्या घटना घडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave News: सूर्य आग ओकतोय! पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला IMDचा इशारा
- Thursday April 16, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Heat Stroke Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? उष्माघातापासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना आणि प्रशासनाचे नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain: अवकाळीचे सावट! पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, 3 एप्रिलपर्यंत कुठे काय असणार स्थिती?
- Tuesday March 31, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune Rain News: 31 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी वारा, वीज आणि गारपिटीचा इशारा. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे, प्रशासनाने दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update: अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस राज्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस; या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता
- Friday March 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाचा जोर वाढणार. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनो सावधान! भरदिवसा रस्त्यांवर शुकशुकाट, गरज असेल तरच घराबाहेर पडा; स्थानिकांना गंभीर इशारा
- Monday March 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुणेकरांनी सध्या स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवरच प्रशासनाकडून मोठे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यावर मोठं संकट? स्थानिकांसह प्रवाशांनी राहा अलर्ट, 'या' भागात नागरिकांची पळापळ; Video व्हायरल
- Monday February 23, 2026
- Written by Naresh Shende
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण पळसदेव भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.
-
marathi.ndtv.com
-
IMD Alert : 56 जणांचा मृत्यू! 21 बेपत्ता..श्रीलंकेत हाहा:कार! भारतातही घोंगावणार..कधी अन् कुठे?
- Friday November 28, 2025
- Written by Naresh Shende
श्रीलंकेत 'दित्वा'चक्रीवादळानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला आहे. हवामान विभागाने भारतालाही इशारा दिला आहे. वाचा सविस्तर माहिती..
-
marathi.ndtv.com
-
IMD Alert : मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे 'इतके' दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह 'या' ठिकाणी धो धो बरसणार
- Sunday October 26, 2025
- Written by Naresh Shende
Mumbai Rain Latest Update : दक्षिण भारतात 'मोंथा' चक्रीवादळा धडकलं असून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert: दिवाळीतही छत्री घेऊन फिरावे लागणार? राज्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 'हे' जिल्हे अलर्टवर
- Tuesday October 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) माघार घेतल्यानंतरही पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडयला तयार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : तो पुन्हा येतोय..'या' तारखेपासून राज्याला बसणार वादळी पावसाचा तडाखा, कुठे कुठे पडणार?
- Sunday October 12, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyclone Shakhti: 'शक्ती' चक्रीवादळामुळे मुंबईत अतिवृष्टी होणार? महाराष्ट्रावर काय परिणाम? वाचा सविस्तर
- Saturday October 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
IMD Cyclone Shakti Update: शक्ती चक्रीवादाळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडणार का? महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होईल, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update: काय सांगता!धो धो पडणाऱ्या पावसाचा जोर मंदावणार,'या' तारखेपासून Monsoon घेणार निरोप
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.