Imd Update
- All
- बातम्या
-
Rain Update : राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट; खरीप हंगाम संकटात येण्याची भीती
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
जूनमध्ये महाराष्ट्रात एकंदर चांगला पाऊस पडला. मात्र राज्यातील किमान २० जिल्ह्यांमध्ये या महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. यापैकी बहुतेक जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत तर तीन मध्य महाराष्ट्रातील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित महाराष्ट्रात 'टाईम प्लीज'
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon 2025 : हवामान विभागाकडून मान्सूनबाबत 5 Good News, शेतकऱ्यांसाठीही चांगली बातमी
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या नैऋत्य मान्सूनबद्दल पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: काळजी घ्या! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra IMD Alert Rain News: राज्याच्या दक्षिण कोकण किनार पट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IMD Rain Forecast : राज्यात 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Forecast: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
- Wednesday May 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Update News : महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट
- Sunday May 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Forecast: मुंबई, ठाण्यासह 'या 'जिल्ह्यांत पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: वादळी वारे वाहणार, अवकाळी झोडपणार! 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान अंदाज
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Weather Update IMD Alert: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : एकीकडे उन्हाची काहिली, दुसरीकडे अवकाळी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक काही प्रमाणात सुखावतील, मात्र बळीराजा चिंतेत आहे.