Ind Vs Pak Asia Cup
- All
- बातम्या
-
Asia Cup, IND vs PAK: सूर्यकुमारने भावनिक प्रतिक्रिया देत कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं, विजयानंतर म्हणाला...
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IND vs PAK : सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 37 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या आणि षटकार मारून सामना जिंकला. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK Match: टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सुपर 4 मध्ये प्रवेश
- Sunday September 14, 2025
- Written by Rahul Jadhav
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकासाठीचा सामना अगदी एकतर्फी राहीला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अगदी सहज नमवलं. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन
- Saturday September 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Pakistan Match: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 Ind vs Pak: भारत- पाक मॅचवरुन राजकीय सामना! ठाकरे गट आक्रमक
- Saturday September 13, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On India Vs Pakistan Match Asia CUP 2025: आपले जवान शहीद होणार आणि आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही. त्यामुळे आमचा या सामन्याला विरोध आहे.. असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले
- Friday September 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan, Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना जवळ आलेला असतानाच शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
- Thursday September 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Asia Cup, India vs Pakistan: उर्वशी जैन यांच्यासह कायद्याच्ं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी संविधानाच्या अनुच्छेद 32 अंतर्गत ही जनहित याचिका दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि स्वरुप
- Friday September 5, 2025
- NDTV
Asia Cup 2025: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम टीम एकमेकांच्या समोर उभ्या राहणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना
- Thursday August 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप क्रिकेटमधील सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan : भारतीय खेळाडूंची झुंज अपयशी, आशिया ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून पराभव
- Saturday November 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan, U19 Asia Cup 2024: दुबईत सुरु असलेल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्ताकडून 43 रननं पराभव झाला.