Indapur Accident
- All
- बातम्या
-
Indapur Ambulance Accident : मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाटेतच उलटली, सोलापूर-पुणे हायवेवर अपघाताचा थरार
- Saturday December 21, 2024
Indapur Ambulance Accident : स्टेअरिंग रॉड तुटल्यानंतर चालकांचं नियत्रण सुटलं. त्यानंतर रुग्णवाहिका रस्ता ओलांडून सोलापूर-पुणे लेनवर येऊन उलटली. त्यामुळे विरुद्ध दिशेहून येणाऱ्या वाहनांचं देखील यात मोठं नुकसान झालं.
-
marathi.ndtv.com
-
गगन भरारीचं स्वप्न अपघाताने संपवलं; भीषण अपघातात 2 पायलटचा मृत्यू, दोघे गंभीर
- Monday December 9, 2024
या अपघातामध्ये दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
इंदापूर बोट दुर्घटना : माहेरी जाण्याचा आनंद पण 'भीमे'ने केला घात; जाधवांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त
- Thursday May 23, 2024
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील 20 जणांचा विविध ठिकाणी बुडून मृत्यू झाला आहे. इंदापूरातील भीमा नदीपात्रात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्र हादरला! 4 दुर्घटनांत 20 जणांचा बुडून मृत्यू
- Thursday May 23, 2024
इंदापूर, नाशिक अहमदनगर इथं झालेल्या दुर्घटनामध्ये 20 जणांनी आपला जीव गमावला आहे. यात नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा तर इंदापूर इथे एकाच कुटुंबातल्या चार जणांचा समावेश आहे.