India And Pakistan
- All
- बातम्या
-
BSF foils major infiltration bid in Samba : सांबामध्ये घुसखोरीचा BSF ने हाणून पाडला
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हे तीनही तळ भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ आहेत. या हल्ल्याला भारताने तत्काळ उत्तर दिले असून या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan : भारताने पाकिस्तानची 4 फायटर जेट्स पाडली, अनेक मिसाईल-ड्रोन्सही उद्ध्वस्त
- Friday May 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानची सर्वात अॅडव्हान्स विमाने F-16 आणि JF-17 पाडल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BLA चा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, 14 सैनिकांचा मृत्यू, VIDEO
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैनिकांवर दोन हल्ले केले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
- Wednesday May 7, 2025
- Written by Rahul Jadhav
आतापर्यंत त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत बाबा वेंगा आणि त्यांनी 2025 साठी काय भविष्यवाणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : "...आम्ही तणाव संपवण्यास तयार", 'ऑपरेशन सिंदूरने' पाकिस्तानची उडाली भंबेरी
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pakistan After Operation Sindoor : भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डेही उद्ध्वस्त झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ceasefire Violation : बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC वर गोळीबार, 3 नागरिकांचा मृत्यू
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Three civilians were killed in Jammu and Kashmir : पाकिस्तानने सलग दोन आठवडे भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: युद्ध झालं तर 'पाक'ड्यांचा फाडशा किती दिवसात? कुणाची सैन्य ताकद किती?
- Sunday April 27, 2025
- Written by Rahul Jadhav
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. म्हणूनच पाकिस्तानचे हे नेते आता भारताला पोकळ धमक्या देत सुटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला ही सोडावा लागणार देश? कायदा काय सांगतो?
- Thursday April 24, 2025
- Written by Rahul Jadhav
सिंह यांनी पुढे सांगितले की सीमा हैदर ही पाकिस्तान सोडून भारतात आली आहे. तिने सनातन धर्माचा स्विकारही केला आहे.