India Attack Pakistan
- All
- बातम्या
-
पाकिस्तानी सायबर ग्रुपने पुन्हा केले भारताला लक्ष्य, संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय माहिती चोरली?
- Monday May 5, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
X वरील पाकिस्तानी सायबर फोर्स नावाच्या हँडलवर दावा करण्यात आला आहे की हॅकर्सनी मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसची गोपनीय माहिती चोरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड; मोठी माहिती आली समोर
- Monday May 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोय्यबा या संघटनेचा मॉड्यूल सामील असल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 4-5 मे रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही जशासतसं उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rajnath Singh : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सरंक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय सैनिक सदैव देशाचं संरक्षण करत असतात. एकीकडे आपले सैनिक सीमेवर जागता पहारा देत असतात. तर दुसरीकडे माझं कर्तव्य आहे की, सैनिकांसोबत उभं राहून मी देखील देशाचं सरंक्षण केलं पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
INDIA vs Pakistan : पाकिस्तानकडून अब्दाली बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी, रेंज 450 किमी
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्दानी वेपन सिस्टम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी मिलिट्री ड्रिल एक्सरसाईज इंडस अंतर्गत झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
रणगाडे आणि इतर लष्करी साधनांची तैनाती करण्यात आली आहे. चीनकडून मिळवलेली SH-15 155 मिमी 52-कॅलिबर स्वयंचलित तोफही सरावात सहभागी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ceasefire Violations : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग नवव्या दिवशी LOC वर गोळीबार
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
खोऱ्यात दहशतवाद्यांना घुसखोरी सुलभ करण्यासाठी, पाकिस्तानकडून त्यांना कव्हर फायर दिले जाते. भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी वेळोवेळी गोळीबारही केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
India - Pakistan : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी
- Friday May 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
युद्धाचा मोठा अनुभव असणाऱ्या 7 अनुभवी सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे सर्व जण अर्जुनाप्रमाणे माशाचा डोळा भेदण्यासाठी ओळखले जातात
-
marathi.ndtv.com
-
Air Show Ganga Expressway: राफेल, मिराज, जग्वार सज्ज.... आज भारत ताकद दाखवणार, पाकड्यांना धडकी भरणार!
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari
India Air Show On Ganga Expressway: 2 मे रोजी गंगा एक्सप्रेस वेवर हवाई दलाचा एअर शो होणार आहे. या एअर शोमध्ये राफेल, मिराज, जग्वार सारखी लढाऊ विमाने एक्सप्रेसवेवर उतरतील.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Live Update : पुण्यात भर रस्त्यावर कोयत्यानं तुफान हाणामारी
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रीडा- शेतीविषयक अपडेट्स, क्राईम, अपघाताच्या ताज्या बातम्या, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक अपडेट्स वाचा एका क्लिकवर...