India Monsoon
- All
- बातम्या
-
Pre Monsoon News : पूर्व मान्सूनला सुरुवात; महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर होणार दाखल
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.
-
marathi.ndtv.com
-
IMD Monsoon Alert : यंदा पाऊस लवकर येणार, केरळमधील आगमनाची तारीखही कळली
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारतीय हवामान खात्याने (IMD Monsoon Prediction) एप्रिल महिन्यात पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 2025 साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल (India to receive above-average monsoon) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार? जाणून घ्या तारीख
- Monday October 7, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जोरदार बँटिंगनंतर मान्सून माघारी; परतीच्या प्रवासाला 6 दिवस उशीराने सुरुवात
- Tuesday September 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मान्सून यंदाही उशीरा माघार घेत आहे. गेल्या वर्षी मान्सूनची माघार 25 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. मान्सूनचा हंगाम तांत्रिकदृष्ट्या 30 सप्टेंबर रोजी संपतो. मात्र ही माघार घेण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते.
-
marathi.ndtv.com
-
पावसाने दिल्लीला झोडपले, नव्या संसद भवना बाहेरही पाणी भरले
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
दिल्लीत पावसाचा जोर इतका होता की नव्याने बांधलेल्या संसद भवना बाहेरही पाणी साचले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधींकडून बजेटवरील चर्चेत महाभारतामधील चक्रव्युहाचा उल्लेख, वाचा काय म्हणाले?
- Monday July 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rahul Gandhi Budget Speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
- Tuesday July 9, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Heavy Rain Update : इतर राज्यांतील पावसाबद्दल सांगायचं झालं तर आसाममधील पूरस्थिती कायम असून पुरात आतापर्यंत 60 जणांचा जीव गमवावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?
- Saturday June 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख ठरली, अर्थमंत्र्यांकडून तयारीला सुरूवात
- Friday June 14, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नव्या सरकारचं मंत्रिमंडळही स्थापन झालं आहे. आता सर्वांचं लक्ष संसद सत्रावर आहे. या सत्रात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.