India Pakistan Relations
- All
- बातम्या
-
Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
7 मे पासून 10 मेपर्यंत भारताने पाकिस्तान अत्यंत भेदक प्रहार केला होता. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. यामुळे भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाचे 9 एअरबेस उद्ध्वस्त केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Act of War : दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार, उत्तरही तसेच मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
काही देश दहशतवादाला (Act of Terror) खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे (Pakistan Sponsored Terrorism) देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला (Pakistan Act of Terror against India) घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तानला मोजावी लागेल किंमत, 64 वर्ष जुन्या कराराबाबत भारताचा निर्णय
- Wednesday September 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा दशक जुन्या सिंधू नदी पाणी वाटपावरुन पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.