India Vs Pakistan
- All
- बातम्या
-
Pakistan PM 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव बदला', पाकिस्तानच्या पंतप्रधानांची दर्पोक्ती, Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan's prime minister Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे शरीफ यांच्यावर नाव बदलण्याची वेळ येऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK: विराट वादळात पाकिस्तान उध्वस्त! भारताचा दणदणीत विजय; सेमी फायनलमध्ये थाटात एन्ट्री
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma Record: फक्त 1 रन अन् मोठा पराक्रम... रोहित शर्माने सचिनचा विश्वविक्रम मोडला!
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीलाच मोठे फटके लगावत आपले इरादे स्पष्ट केले. या सामन्यात त्याला मोठी खेळी उभारता आली नाही मात्र हिटमॅनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK: 'रनमशिन' विराटचा नवा विक्रम! सचिन तेंडुलकरसह दिग्गजांना धोबीपछाड
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
आज (23 फेब्रुवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नसीम शाहला झेलल्यानंतर विराट कोहलीच्या झेलची संख्या 157 झाली आहे. यासह, तो देशासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.
-
marathi.ndtv.com
-
Ind Vs Pak CT 2025 : महामुकाबल्यात रोहितचा धाडसी निर्णय! अशी निवडली प्लेइंग 11
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
सुपरसंडेच्या या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाला शोधावी लागतील 4 प्रश्नांची उत्तरं
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : टीम इंडियाचं पारडं जड आहे. त्यानंतरही भारतीय टीमसमोर काही महत्त्वाची आव्हानं आहेत. या आव्हानांचा मुकाबला टीम रोहित (Rohit Sharma) कशी करणार यावर मॅचचं भवितव्य अवलंबून असेल.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK: 'सुपर संडे'ला भारत- पाकिस्तान भिडणार! कधी अन् कुठे पाहाल 'हायहोल्टेज' लढत? पाहा संभाव्य टीम
- Saturday February 22, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match Details: 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येतील. या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट!
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रविवारी (23 फेब्रुवारी) होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : पाकिस्तानची बिकट अवस्था! भारत-पाक मॅचपूर्वी PCB प्रमुखांवर आली भयंकर वेळ
- Monday February 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नकवी यांच्यावर कुणीही कल्पना केली नसेल अशी वेळ आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan Greatest Rivalry : सचिन, सेहवाग नाही तर 'या' फलंदाजाला टरकून होता शोएब अख्तर
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अखेरच्या सामन्यात (India Vs Pakistan ODI Match) सचिन (Sachin Tendulkar) आणि सेहवाग (Virender Sehwag) लवकर बाद झाले होते. त्यानंतर आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी डाव सावरला होता. लक्ष्मणने 107 धावा केल्या होत्या तर गांगुलीने 45 धावा केल्या होत्या. मात्र खरी मजा ही नंतर आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025: एक तासापेक्षा कमी वेळ आणि Ind vs Pak सामन्याची तिकीटं संपली
- Wednesday February 5, 2025
- Written by Prathmesh Shivram Dixit
Champions Trophy 2025, India vs Pakistan : क्रिकेटचा कोणत्याही स्पर्धेतला सामना असो, पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याची तिकीटं मिळावी यासाठी दोन्ही देशातील कोट्यवधी चाहते हे प्रयत्न करत असतात.