Indian Cricket Women Team
- All
- बातम्या
-
Video: Video: तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज, काय आहे यामागचं रहस्य?, हरलीनच्या प्रश्नाला PM मोदींनी दिलं भन्नाट उत्तर
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Pm Narendra Modi And Harleen Deol Viral Video : भारतीय क्रिकेट महिला संघाने 2 नोव्हेंबरला झालेल्या फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून वर्ल्डकपचा किताब जिंकला. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Indian Women's Cricket Team Fan Video: 'मुंबईची डोनाल्ड' टीम इंडियाचं कौतुक करणाऱ्या छोट्या फॅनची ट्रम्प यांच्याशी तुलना, कारण...
- Tuesday November 4, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Indian Women's Cricket Team Fan Video: सोशल मीडियावर भारतीय महिला क्रिकेट टीमच्या छोट्या फॅनच्या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय.
-
marathi.ndtv.com
-
Amol Muzumdar च्या संघर्षाची कहाणी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत संधी न मिळण्याची खरी 4 कारणं
- Monday November 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amol Muzumdar's Story : वर्ल्ड कप विजेतेपदानंतर भारतीय टीम आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरचं जितकं कौतुक होतंय, त्याहून अधिक चर्चा होतेय ती या यशाचा खरा शिल्पकार, हेड कोच अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) याची!
-
marathi.ndtv.com
-
World Champions : देशभरात जल्लोष! कधी होणार टीम इंडियाची 'Victory' परेड? BCCI ने दिली सर्वात मोठी अपडेट
- Monday November 3, 2025
- Written by Naresh Shende
Team India Victory Parade Latest Update : कर्णधार हरमनप्रितच्या नेतृत्वात रविवारी भारतीय क्रिकेट महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचा पराभव करून विश्वचषक जिंकलं.
-
marathi.ndtv.com
-
Ind w v Aus w : कांगारुंना झोपवलं! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकलं वादळी शतक, विश्वचषकात भारताची फायनलमध्ये एन्ट्री
- Thursday October 30, 2025
- Reported by Naresh Shende
Ind w vs Aus w : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये महिला विश्वचषकाचा सेमिफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.
-
marathi.ndtv.com
-
Pratika Rawal : 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Pratika Rawal World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलमीची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावलने न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND W vs PAK W: सामन्यापूर्वीच पाकिस्तानी महिला कॅप्टनने उडवली खळबळ! म्हणाली, आधी जे काही झालंय, ते आम्हाला..
- Sunday October 5, 2025
- Written by Naresh Shende
Ind W vs Pak W Today Match Update : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तान विरोधात भिडणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shafali Verma: 'लेडी सेहवाग'चा वर्ल्ड रेकॉर्ड, 'हा' विक्रम करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू
- Friday June 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shafali Verma Double Hundred World record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय महिला टीमनं एकमेव टेस्टच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'सेहवागसोबत ओपन करणार का?' नोकरीसाठी संघर्ष करणारी हरमनप्रीत कशी बनली भारतीय टीमची कॅप्टन?
- Friday March 22, 2024
- Reported by NDTV News Desk
एकेकाळी नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या हरमनप्रीतचा भारतीय टीमची कॅप्टन होण्यापर्यंतचा प्रवास सहज झालेला नाही.