Iran Attack On Israel
- All
- बातम्या
-
Israel Iran Conflict : इस्रायलचे हायफा बंदर सुरक्षित, अदाणी समूहाच्या कामकाजावर कोणताही परिणाम नाही
- Monday June 16, 2025
- Shreerang
Iran Missile attack on Haifa Port : हायफा पोर्ट इस्रायलसाठी एक महत्त्वाचे सागरी व्यापारी केंद्र आहे, या बंदरातून इस्रायलची 30% पेक्षा जास्त आयात होते.
-
marathi.ndtv.com
-
Israel Vs Iran: इराण-इस्रायलच्या युद्धात पाकिस्तानचे हाल! अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
Israel Attacks Iran: बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकिल येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कारण इराणी तेल पुरवठ्याशिवाय त्यांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचा बहुतेक अन्न पुरवठा देखील इराणमधून येतो.
-
marathi.ndtv.com
-
Iran Vs Israel : "शिक्षा देणारच..." इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर, 150 क्षेपणास्त्रे डागून झोप उडवली
- Saturday June 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इराणने असाही दावा केला आहे की त्यांनी हवाई हल्ल्यादरम्यान दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. इस्रायलमधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात सुमारे 14 जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Israel Attack on Iran : इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला; डझनभर आण्विक तळांना केलं लक्ष्य
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Israel Attack Iran nuclear and military targets: इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणापासून पूर्णपणे हात झटकले आहेत. तसेच इस्रायलची ही एकतर्फी कारवाई असून त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही.
-
marathi.ndtv.com
-
इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Israel vs Iran War : इराणनं इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचं पुढचं पाऊल काय असेल? इस्रायल इराणचा कसा बदला घेणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran Attacked on Israel : इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 180 मिसाईल डागल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. हा हल्ला एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा थोडा मोठा असेल, ज्यात इस्रायलच्या दिशेने सुमारे 110 बॅलेस्टिक मिसाईल आणि 30 क्रूझ मिसाईल डागण्यात आली होती.