Israel Hamas War
- All
- बातम्या
-
VIDEO: इस्रायचे पंतप्रधान नेतन्याहूंना रिकाम्या खुर्च्यांसमोर करावं लागलं भाषण; संयुक्त राष्ट्रात काय घडलं?
- Saturday September 27, 2025
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu : नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योआव गॅलेंट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांचा सामना करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Israel Vs Iran: इराण-इस्रायलच्या युद्धात पाकिस्तानचे हाल! अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ
- Monday June 16, 2025
Israel Attacks Iran: बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकिल येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कारण इराणी तेल पुरवठ्याशिवाय त्यांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचा बहुतेक अन्न पुरवठा देखील इराणमधून येतो.
-
marathi.ndtv.com
-
Israel-Hamas War : 1 वर्ष 3 महिने 15 दिवसांनी गाझा शांत होणार, इस्रायल-हमास युद्ध अखेर थांबलं
- Saturday January 18, 2025
Gaza Ceasefire Deal: युद्धबंदी कराराची घोषणा होऊनही इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत. या कराराच्या घोषणेनंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले आहेत. गेल्या 24 तासांत गाझामधील सुमारे 50 लक्ष्यांवर हल्ला केल्याचे लष्कराने गुरुवारी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Hamas Chief Yahya Sinwar: हमासचा 'मास्टरमांइड' याह्या सिनवार इस्त्रायलच्या लष्करी हल्ल्यात ठार, योगायोग की टार्गेट?
- Friday October 18, 2024
Hamas Chief Yahya Sinwar: इस्रायलने हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह नंतर आता हमासचा प्रमुख याह्या सिनावरची (Hamas Chief Yahya Sinwar) हत्या केल्याच समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
इस्रायलच्या सर्वात मोठ्या शत्रूची इराणमध्ये हत्या ! वाचा कोण होता हमासचा प्रमुख Ismail Haniyeh?
- Wednesday July 31, 2024
Who is Hamas Chief Ismail Haniyeh? इस्रायलच्या दोन मोठ्या शत्रूंचा गेल्या 24 तासांमध्ये सफाया झाला आहे. यामध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाचा देखील समावेश आहे.