Jalgaon Election
- All
- बातम्या
-
एक कुटुंब, 58 सदस्य अन् एकत्र मतदान; जळगावमधील 'या' फॅमिलीची जिल्ह्यात चर्चा
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातल्या चुंचाळे येथील एकाच कुटुंबातील 58 सदस्यांनी एकाच वेळी मतदान केले.
-
marathi.ndtv.com
-
'हा टपरीवाला 23 तारखेनंतर परत टपरीवर जाणार' राऊतांनी गुलाबरावांना झोडपून काढलं
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
वर्षा बंगल्यावर हे महाशय आले. त्यावेळी त्यांनी मला पण जावं लागेल असं सांगितलं. त्याचं कारण सांगताना म्हणाले माझ्या मागे ईडी लागेल असं सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
एकमेकाचे जिवलग मित्र झाले कट्टर राजकीय वैरी, चाळीसगाव मतदारसंघाचा गड कोणता मित्र राखणार?
- Saturday November 9, 2024
- Written by NDTV News Desk
मंगेश चव्हाण व उन्मेश पाटील यांच्यातील मैत्री ही पूर्वी राजकारणापलीकडे आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही ही मैत्री कायम आहे.
-
marathi.ndtv.com
-
नणंद विरुद्ध भावजय संघर्ष रंगणार! 'रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का? रक्षा खडसेंनी स्पष्ट सांगितलं
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रोहिणी खडसे यांच्या भावजयी रक्षा खडसे यांनी मात्र रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे म्हणत नणंदेविरोधात कंबर कसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणचा गड राखणार? 3 गुलाबरावांत होणार टक्कर?
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट असो वा शिवसेना ठाकरे गट असो कोणाला ही जागा सुटल्यास सामना मात्र गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर किंवा गुलाबराव वाघ असाच होण्याची चिन्ह आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं
- Saturday September 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Khadse : भाजपा प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे, असं साकडं बाप्पाला घातलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, पाठिंबा कोणाला दिला?
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
चौथ्या टप्प्यासाठी मतदान 13 मे ला होत आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. अशा वेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावमध्ये काटे फिरणार? भाजपचे 25 नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?
- Wednesday May 1, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव लोकसभेतही आता ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उमेदवारांची श्रीमंती! जळगाव - रावेर मतदारसंघात कोण सर्वात श्रीमंत?
- Saturday April 27, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव आणि रावेरच्या उमेदवारांची संपत्ती किती आहे हेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. या दोनही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संपत्तीच्या बाबतीत महायुतीच्या उमेदवारां पेक्षा सरस ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'पान टपरीवाल्याला पुन्हा टपरीवर बसवायचे'
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गद्दारी झाली. या मतदार संघातील गद्दारांना गाडायचे आहेत. या जिल्ह्यातले गद्दार 250 खोके घेऊन बसले आहेत. तेच आपली सभा आता लपून पाहात आहेत. असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
जळगावातील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर, 22 तास सुरू होती चौकशी
- Sunday April 21, 2024
- Written by NDTV News Desk
जळगाव सुवर्णनगरीतील आर. सी. बाफना या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या नयनतारा या दालनात आयकर विभागाच्या पथकाने तब्बल 20 तास चौकशी केली आहे.