Jalgaon Political News
- All
- बातम्या
-
Jalgaon News: शिंदेंचा उमेदवार मत मागायला गेला, मतदारांनी शिव्या देवून परत पाठवला, Video होतोय तुफान Viral
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
तुकाराम वाडी परिसरात मतदारांना मत मागण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत गेले असता त्यांना तिथल्या नागरिकांनी घेरले.
-
marathi.ndtv.com
-
Big Election News: महायुतीचा दणका! ठाकरेंना धक्का देत 'या' महापालिकेत एक-दोन नाही तर 12 नगरसेवक बिनविरोध
- Friday January 2, 2026
- Written by Rahul Jadhav
शिवसेना शिंदे गटाच्यात प्रतिभा देशमुख या ही बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपाच्या दीपमाला काळे प्रभाग 7 अ मधून बिनविरोध आल्या.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Election: शिंदे गट-BJP चे 4 उमेदवार मतदानाआधीच विजयी, दिवसभर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडणार
- Friday January 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवसभर जळगाव शहरात उपस्थित राहून रणनीती आखल्याने महायुतीला हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : 'शेंबड्या बाब्याला नेता करा'...NCP जिल्हाध्यक्षांचं अजित पवारांना खळबळजनक पत्र, वाचा जसंच्या तसं
- Thursday January 1, 2026
- Written by Onkar Arun Danke
Jalgaon NCP Crisis: जळगवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Election 2025: भाजप आमदाराच्या पत्नीचे मतमोजणीआधीच झळकले विजयाचे बॅनर; मात्र निकाल काय लागला?
- Sunday December 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: निकालापूर्वी काही तास आधीच शहरात प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते. मतमोजणी सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्समुळे शहरात मोठी चर्चा आणि राजकीय वादंग निर्माण झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: चाळीसगावात मतमोजणीआधीच लागला 'निकाल', भाजपच्या प्रतिभा चव्हाणांच्या बॅनर्सनी राजकारण तापलं
- Sunday December 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon Nagarpalika Election News: चाळीसगाव नगरपरिषदेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत दोन बलाढ्य राजकीय घराणी आमनेसामने आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Tuesday November 11, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल 5 कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
jalgaon News: चोरांनी सोने-चांदी नव्हे तर 'या' गोष्टी चोरल्या, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
- Wednesday October 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ खडसेंच्या दाव्यानुसार, घरातून सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू नव्हे, तर अत्यंत महत्त्वाची पुराव्याची कागदपत्रे, सीडी (CD) आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Political News: "भाजपकडून आपली खाट टाकण्याचा प्रयत्न", शिंदेंच्या आमदाराची स्वबळाची घोषणा
- Tuesday October 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वाची स्पर्धा हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले चोरटे
- Friday October 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी पाचपैकी 3 दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात भाजप नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रभाकर चौधरी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Politics: जळगावात ठाकरे गटाला खिंडार; वैशाली सूर्यवंशी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, ठाकरे गटाचा एक मोठा चेहरा पक्षातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: "आम्ही का जावं तुमच्यापाशी?" अजित पवारांना खोचक सवाल, 'त्या' बॅनरची राज्यात चर्चा!
- Sunday August 17, 2025
- Written by Gangappa Pujari
DCM Ajit Pawar Jalgaon Visit News: या बॅनरवर राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल करणारा मजकूर झळकवला असून त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.