Jalinder Supekar
- All
- बातम्या
-
Jalindar Supekar : साताऱ्यातील 'वासनाकांड' प्रकरणावरून वादंग; अखेर IPS जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण
- Sunday June 8, 2025
जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली साताऱ्यात एक मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते. सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अखेर सुपेकरांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आरोप सिद्ध होईपर्यंत सुपेकरांवर कारवाई नाही, NDTV मराठीला योगेश कदम यांची Exclusive माहिती
- Friday June 6, 2025
Yogesh Kadam Minister of State for Home on Jalinder Supekar : इतके सगळे गंभीर आरोप असताना सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले जात नाही असा सवाल केला जात आहे. NDTV मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांना हा सवाल विचारण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
1200 रु. किलो काजूकतली खरेदी पण कैद्यांपर्यंत पोहोचली नाही, जालिंदरांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- Thursday June 5, 2025
राजू शेट्टी यांनी सांगितले की, येरवडा कारागृहात कैदी म्हणून असताना त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण आणि साहित्य मिळाले, ज्यामुळे त्यांना या समस्येची माहिती मिळाली.