Jalna Politics
- All
- बातम्या
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Friday November 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जरांगे पाटील यांच्या जीविताला असलेला हा धोका केवळ वैयक्तिक घटना नसून, तो सार्वजनिक शांतता आणि राज्यातील कायदेशीर शासन व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बैठकांमध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Jalna ZP: जालन्यात फुटीनंतर महायुतीची परीक्षा; आरक्षणानंतर कुणाला 'लॉटरी', कुणाला धक्का? वाचा सविस्तर
- Monday October 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalna Zilla Parishad Election : जालन्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसमोर (BJP) आपले गड राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal: अंतरवालीतील लाठीचार्जला पवारांचा 'तो' पराभूत आमदार जबाबदार? भुजबळांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापले
- Friday September 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chhagan Bhujbal on Antarwali Sarati जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Politics : दानवे-लोणीकर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर, पक्षाच्या कार्यक्रमाला लोणीकर पिता-पुत्रांनी फिरवली पाठ
- Thursday December 26, 2024
- NDTV
Jalna News : भाजप पक्षाच्या जालना जिल्हा कार्यकारणीवरून गेल्या अनेक वर्षापासून रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात वाद आहे. रावसाहेब दानवे यांची एक आणि बबनराव लोणीकर यांची एक अशा दोन भाजप कार्यकारणी जिल्ह्यात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तोऱ्यात वागलो नाही, मला मंत्रीपद द्या...', भाजप आमदाराची फडणवीसांकडे मागणी
- Friday November 29, 2024
- Written by Gangappa Pujari
भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीचे अनेक नेते मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. ही इच्छा आता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपाचे माजी मंत्री मराठा मतांवर 'हे' काय म्हणाले.... नवा वाद पेटणार?
- Monday November 11, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मेहबुबा' प्रचारात उतरणार का? लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दानवे-खोतकरांची भेट
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna Politics : आज जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी प्रचारात सहभागी व्हावं अशी विनंती खोतकरांनी दानवेंना केली.