Kalyan Station
- All
- बातम्या
-
Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट
- Wednesday December 10, 2025
Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण स्टेशन परिसरात 'पार्किंग'च्या नावावर लूट! वाचा कसा लावला जात होता मध्य रेल्वेला चुना!
- Friday December 5, 2025
Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार
- Thursday December 4, 2025
Kalyan News : कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी परिसरात सध्या गावगुंड आणि नशेखोरांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद
- Monday December 1, 2025
Kalyan News : तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) आरोपीला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
AC लोकलमध्ये हाय-टेक फसवणूक! गुगल क्रोममुळे बिंग फुटलं; इंजीनिअर नवरा अन् बँकर बायकोला अटक
- Friday November 28, 2025
TTI विशाल नवले यांना महिलेने दाखवलेला डिजिटल पास संशयास्पद वाटला. महिलेने हा तिचा सिझन पास युटीएस ॲपमध्ये काढल्याचा दावा केला. परंतु, हा पास प्रत्यक्षात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये उघडलेला होता.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 'तो' डॉक्टर गप्पा मारत बसला, रूग्ण तडफडत राहिला, कल्याणच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना
- Saturday November 15, 2025
Kalyan News : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे (Negligence) हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : RPF च्या वर्दीतील 'तो' अधिकारी कोण? ओळख पटताच कल्याण स्टेशनवर खळबळ
- Thursday November 13, 2025
Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) रेल्वे संरक्षण दलाची (RPF) खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या एका तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी (GRP) अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले?
- Tuesday November 4, 2025
Kalyan Station Child Kidnapping: कल्याण रेल्वे स्टेशनच्या (Kalyan Railway Station) पादचारी पुलावर झोपलेल्या एका मजुराच्या कुटुंबातून 8 महिन्यांच्या बाळाची चोरी (Child Kidnapping) झाल्याची धक्कादायक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli Crime: डोंबिवलीत मुख्याध्यापकाकडून 6 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग; 2019 मध्येही केला होता 'तोच' प्रकार
- Saturday September 27, 2025
Dombivli News: डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'सहद' नाही 'शहाड'च! राज ठाकरेंच्या एका शब्दाने रेल्वेला नमवले, मराठी बाणा पुन्हा चर्चेत
- Monday September 22, 2025
Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: कल्याण स्टेशनवर भेटला तरुण, अकोल्यात नेलं, डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीबाबत भयंकर घडलं!
- Tuesday July 8, 2025
Dombivli: डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर एकाच वर्षात दोन वेळा दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी भयंकर कृत्य केल्याचं उघड झालं आहे.