Karad Crime
- All
- बातम्या
-
Santosh Deshmukh Case : "माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडची मागणी"; आज कोर्टात काय घडलं?
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात आज सुनावणी झाली. यानंतर वकील उज्वल निकाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: चप्पल घालणार नाही, दाढी करणार नाही.. वाल्मीक कराड- बबन गित्ते एकमेकांच्या जीवावर का उठले?
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Walmik Karad Vs Baban Gitte Gang War Story: कधीकाळी एकत्र काम केलेले वाल्मीक कराड आणि बबन गित्तेचा संघर्ष अन् वादही मोठा रंजक आहे. काही वर्षांपूर्वीच सोबत असणारे हे मित्र एकमेकांच्या जीवावर का उठले? गित्ते अन् कराड गँगमध्ये वाद का पेटला? जाणून घ्या सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Beed News : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण, नेमकं काय घडलं?
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून या तुरुंगातील एका आरोपीने वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले याला मारहाण केल्याचे कळते आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : महादेव मुंडे हत्या प्रकरण; वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची पोलिसांकडून चौकशी
- Saturday March 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी पोलिसांनी केली आहे. वाल्मीक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची दीड तास विशेष पथकाकडून चौकशी झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : संतोष देशमुखांना कशी आणि कुठे-कुठे मारहाण झाली? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
- Friday March 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Postmortem Report : संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल NDTV मराठीच्या हाती लागली आहे. ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?
- Tuesday March 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad : राजकारण तापलं! तुरुंगात वाल्मिक कराडला मटण? कधी काय काय दिलं, संपूर्ण यादीच आली समोर
- Friday February 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रिटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas : सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचे 20 वर्षांपासून संबंध, महायुतीच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
- Thursday February 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Muder Case : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत असलेले भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad News : वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतो? बीडमध्ये तरुणाला बेदम मारलं, डोक्याला जबर मारहाण!
- Thursday February 6, 2025
- Written by NDTV News Desk
Beed Crime News : तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असून अद्यापही तो शुद्धीत आलेला नाही. त्याला शुद्धीवर यायला तरी दोन दिवस लागतील असं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : पालघरचा 'वाल्मीक कराड' कोण? जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी आमदाराचा संतप्त सवाल
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Palghar Crime News : शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येनंतर आता, जव्हार शहरातील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad : बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे
- Tuesday January 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sarpanch Bapu Andhale Murder Case : परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेच्या व्हिडिओनंतर त्याची पत्नी मीरा गित्ते समोर आल्या आहेत.