Kbc Video
- All
- बातम्या
-
KBC 17 गाजणार! 'बिग बीं'नी नातवाला विचारला सर्वात कठीण प्रश्न, अख्ख्या स्टुडिओत एकच हशा पिकला, Video व्हायरल
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आणि अभिनेता अगस्त्य नंदाने लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 17 व्या सीजनमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. तत्पूर्वी या नव्या एपिसोडचा भन्नाट प्रोमो व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KBC Video: हुबेहुब चेहरा, तोच अंदाज अन्..'डुप्लिकेट'ला पाहून अमिताभ बच्चनही झाले थक्क, 'असा' प्रश्न विचारला..
- Sunday November 9, 2025
- Written by Naresh Shende
Amitabh Bachchan KBC Viral Video : कौन बनेगा करोडपती 17 च्या एका भागात असं काही घडलं की सगळेच थक्क झाले. कॉमेडीचा बादशहा सुनील ग्रोवर यावेळी आपल्या अनोख्या अंदाजात शोमध्ये हजर झाला. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
KBC च्या हॉटसीटवर घडतंय तरी काय? अमिताभ बच्चन यांच्यासमोरच लिटल विराटनेही केली मोठी चूक, गमावले 1 कोटी रुपये!
- Monday October 13, 2025
- Written by Naresh Shende
Child Lost 1 Crore In KBC : दोन वर्षांपूर्वीही सीजन 15 मध्ये 8 वर्षांच्या विराट अय्यरनेही असंच काहीसं केलं होतं. जेव्हा तो एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला, पण अतिआत्मविश्वासाला बळी पडून त्याने 47 लाख रुपये गमावले होते.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 'मला नियम शिकवू नका', चिमुकल्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणा; नेटकऱ्यांचा संताप
- Monday October 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Mayank misbehavior on KBC Viral Video: बच्चन साहेबांनी त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावाने स्मितहास्य करत खेळ सुरू केला. बिग बींच्या प्रत्येक प्रश्नावर या चिमुकल्याने उर्मटपणे उत्तरे दिली.
-
marathi.ndtv.com
-
KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर' ची गरज का होती? कर्नल सोफिया कुरेशी यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं कारण, पाहा Video
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kaun Banega Crorepati 17: केबीसीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. ज्यात भारतीय सशस्त्र दलांमधील प्रतिष्ठित अधिकारी सहभागी होणार आहेत.