Kolhapur Accident
- All
- बातम्या
-
Kolhapur News: परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीवर काळाचा घाला! कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू
- Tuesday December 9, 2025
दिव्या आणि तिची मैत्रीण पदवी परीक्षेसाठी कोल्हापूरकडे जात होत्या. लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी भाड्याने चारचाकी घेऊन प्रवास सुरू केला होता, मात्र नियतीने वाटेतच त्यांच्यावर घाला घातला.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: देशसेवा करण्याचं स्वप्न भंगलं; सैन्य भरतीवरून परतणाऱ्या 2 तरुणांचा अपघातात मृत्यू
- Monday November 17, 2025
Kolhapur Accident News: अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शाहूवाडी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: दिवाळीचा बाजार ठरला शेवटचा! भाऊबीजेपूर्वी कोल्हापुरात भाऊ-बहिणीसह तिघांचा रस्त्यावरच मृत्यू
- Tuesday October 21, 2025
Kolhapur Accident: दिवाळीमध्ये भाऊबीजेपूर्वी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आज (21 ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Accident: उद्योजकाचा मुलगा, वेगाने घात केला! 12 लाखांची बाईक अन् 70 हजारांच्या हेल्मेटचे तुकडे
- Monday April 21, 2025
Kolhapur Accident News: सिद्धेश विलास रेडेकर याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील 70 हजारांच्या हेल्मेटचे अक्षरश: तुकडे झाले.