जाहिरात

Kolhapur Election

'Kolhapur Election' - 7 News Result(s)
  • 'सुजल्यावर कळतंय मारलंय कुठं' कोल्हापुरातल्या राजकीय बॅनरची जोरदार चर्चा

    'सुजल्यावर कळतंय मारलंय कुठं' कोल्हापुरातल्या राजकीय बॅनरची जोरदार चर्चा

    कोल्हापुरात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बॅनरची चर्चा जोरदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लावलेल्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे.

  • पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम

    पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम

    सध्या कोल्हापुरातली एक पूर्ण झालेली पैज खूप चर्चेत आलीये. ही पैज आहे आठ बकऱ्यांच्या मुंड्या, 32 पाय आणि रोख रक्कमेची. कोल्हापूर शहरातल्या शाहूपुरी भागातली ही पैज लावण्यात आली होती.

  • Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मोठ्या वादाने झाली. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरचे आहेत का असा सवाल संजय मंडलिक यांनी केला होता.

  • मतदानासाठी निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच मृत्यू, कोल्हापुरातील घटना

    मतदानासाठी निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच मृत्यू, कोल्हापुरातील घटना

    मतदानाच्या रांगे उभ्या असलेल्या एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  उत्तरेश्वर पेठ येथील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. 

  • शिवसेना की काँग्रेस? कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय?

    शिवसेना की काँग्रेस? कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय?

    Kolhapur Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या ताब्यात गेलेला कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेस परत मिळवणार का ?

  • छत्रपती शाहू महाराज की संजय मंडलिक? कोल्हापूरकरांचं 'यंदा काय ठरलंय'?

    छत्रपती शाहू महाराज की संजय मंडलिक? कोल्हापूरकरांचं 'यंदा काय ठरलंय'?

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे.तर महायुतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • प्रियांका गांधींच्या टीममधील नेत्याची कोल्हापुरात बंडखोरी, रडत-रडत भरला अर्ज

    प्रियांका गांधींच्या टीममधील नेत्याची कोल्हापुरात बंडखोरी, रडत-रडत भरला अर्ज

    Kolhapur Lok Sabha : सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्याचवेळी शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसचं टेन्शन वाढलंय.

'Kolhapur Election' - 1 Video Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;