Kurla Accident Cctv
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?
- Wednesday December 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Kurla Accident Update : संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत एक बस तब्बल 50 हून अधिक पादचाऱ्यांना चिरडून जाते आणि यात काहीही संबंध नसताना 7 जीवांचा हकनाक बळी जातो.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 7 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

Kurla Accident : जखमींवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 25 जखमींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे.