Ladki Bahin Yojana 2026
-
{
- All
- बातम्या
-
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' या बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही! जिल्हाधिकाऱ्यांना पैसे वसुलीचे आदेश
- Wednesday June 24, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojana Scam: 'लाडकी बहीण योजनेत' मोठा घोटाळा समोर आला आहे. तब्बल 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: 'निवडणूक संपताच लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या का?', 80 लाख महिला अपात्र, रोहिणी खडसे भडकल्या
- Sunday May 31, 2026
- Written by Naresh Shende
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवाय? मग 'हे' काम तातडीने पूर्ण करा; सरकारने वाढवली मुदत!
- Wednesday April 1, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Yojana E- KYC: राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
"ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींचं होतंय आर्थिक नुकसान..", मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली यामागची सर्व कारणे
- Wednesday March 25, 2026
- Written by Naresh Shende
ग्रामीण भागातील अनेक महिला ऑनलाईन व्यवहार करत असताना डिजिटल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना डिजिटल साक्षर करणे अत्यावश्यक आहे, असंहीत् त्या म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली
- Thursday February 19, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna: ई-केवायसी पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या 2.4 कोटींवरून 1.6 कोटींवर आली आहे. तांत्रिक चुका आणि विभागांकडून निधी मिळण्यास होणारा उशीर, यामुळे जानेवारीचा हप्ताही लांबणीवर पडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'बाबत महत्त्वाची अपडेट! अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा; EKYCची कोणतीही अडचण...
- Saturday January 24, 2026
- Written by Gangappa Pujari
Aditi Tatkare On Maji Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीबाबत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana Fact Check: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला 3000 रुपये मिळणार? जाणून घ्या सत्य
- Monday January 12, 2026
- Written by Shreerang
Ladki Bahin Yojana Installment Date: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार राज्य सरकार मकर संक्रांतीचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना 3 हजार रुपयांची भेट देणार आहे.