Latest News Updates Today
- All
- बातम्या
-
Kishtwar Cloudburst: 'जणू काही जमीन दुभंगली...' किश्तवाडमध्ये भाविकांवर कोसळला ढग! नेमकं काय घडलं?, Video
- Thursday August 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kishtwar Cloudburst: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kangana Ranaut: "खासदार असून लोक रस्ते-नाल्यांच्या तक्रारी घेऊन येतात", कंगना रणौत काय म्हणाली?
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाली आणि तिच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. कंगनाने कबूल केले आहे की ती अजूनही राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Xi Jinping : शी जिनपिंग लवकरच पद सोडणार? गूढ हलचालींमुळे चर्चेला उधाण! कट्टर विरोधक होणार अध्यक्ष?
- Wednesday July 9, 2025
- Written by Hemali Mohite, Edited by Onkar Arun Danke
Chinese president Xi Jinping : जगाला कोड्यात पाडणाऱ्या गूढ धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्ये आता सत्तापालटाच्या चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून कपात, चेक कर नवीन दर
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
LPG Prices July 2025: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य आणि इतर अनेक घटकांवरून केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : संतापजनक! पत्नीचा प्रियकरासोबतचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
मगनने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या पत्नीच्या प्रियकराला प्रमोशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर मगनने कसेबसे 5 लाख रुपये पत्नीच्या खात्यात पाठवले.
-
marathi.ndtv.com
-
हसत्या-खेळत्या कुटुंबाची शेवटची सेल्फी... अहमदाबाद विमान अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash News : विमानात बसल्यानंतर डॉ. प्रदीप यांनी पत्नी आणि मुलांसोबत ही सेल्फी घेतली होती. जी आता त्यांची शेवटची सेल्फी ठरली.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash News : या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंंत्री विजय रुपाणीसह बहुतेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पण, अहमदाबादमधील एक महिला सुदैवी ठरली.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात होता बिघाड! 2 तासांपूर्वी प्रवाशानं दिला होता इशारा
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल एका तरुणाने मोठा दावा केला आहे. तो म्हणाला की अपघातग्रस्त विमानात मोठी बिघाड होता.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : देव तारी त्याला... अहमदाबाद विमान अपघातामध्ये 2 प्रवासी बचावले!
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash News :या अपघातामध्ये दोन प्रवासी बचावले आहेत. ANI या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान ज्या इमारतीवर पडले, त्या डॉक्टर हॉस्टलेचे भयानक Photo
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर येथे एका इमारतीवर कोसळले आहे. ही इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: टेक ऑफनंतर 1 मिनिटात संपर्क तुटला! विमान कोसळण्याआधीचा अंगावर काटा आणणारा थरार
- Thursday June 12, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्यावेळी विमान जमीनीपासून 625 फूटांवर होतं त्याच वेळी त्याचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी वैमानिकानं मे डे कॉल दिला.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय?
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Air India Plane Crash : मेडे, मेडे, मेडे... आणि सिग्नल गायब... अहमदाबादमध्ये विमान कोसळण्यापूर्वी काही क्षण हा प्रकार घडला. त्यानंतर देशातील एक भीषण विमान अपघात घडला.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान कोसळलं, वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर देशभरात आजवर झालेल्या विमान अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात! वाचा सर्व अपडेट्स
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash : गुरुवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर एक प्रवासी विमान कोसळले आहे.
-
marathi.ndtv.com
-
India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर
- Friday May 30, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकास करणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. तसेच, अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे (टॅरिफ) जगातील अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.