Latur Maharashtra
- All
- बातम्या
-
Latur News: शहराच्या विकासाची चर्चा शॉपिंग कॉम्पेक्समध्ये होणार? अहमदपूर नगरपरिषद चर्चेत का?
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांमध्ये बसून नगरसेवक शहराच्या विकासाची चर्चा करणार का?' असा संतप्त सवाल आता नागरिकांनी विचारला आहे, ज्यामुळे प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत
- Thursday November 6, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: खून करून आत्महत्येचा बनाव, भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेचा छळाचा अंत; 6 जणांविरुद्ध गुन्हा
- Saturday October 25, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News: अंजलीच्या माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अंजलीच्या हाताची नस कापून, तिचा गळा आवळला आणि नंतर मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: कॉलेज फीच्या पैशाने सिलेंडर घेतला; रागात मुलाने काठी डोक्यात मारली, वडिलांचा मृत्यू
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : देविदास पांचाळ हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा चाकूर येथील एका कॉलेजमध्ये शिकत आहे. मुलाने वडिलांकडे कॉलेज फीसाठी पैशांची मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: वडिलांच्या अपघाती मृत्यूला 'तू' जबाबदार! भावानेच भावाला कोर्टात खेचलं; लातूरमधील प्रकरण काय?
- Saturday September 13, 2025
- Written by Gangappa Pujari
दुसऱ्या मुलाने गाडी चालवणाऱ्या आपल्या भावा विरोधात पोलीसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'सगळं वाहून गेलं, मी जगून काय करू?' लातूरच्या शेतकऱ्याचा आक्रोश, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Rain: लातूरमध्ये पावसाचे तांडव! 66 मार्ग वाहतुकीसाठी बंद; शेतीसह पशुधनाचे नुकसान, बळीराजा संकटात
- Saturday August 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain Latur News: शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नदी पात्रावर अनेक ठिकाणी बॅरेजेस आहेत या बॅरेजेस चे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुणे, सातारा कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert: गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Latur Vande Bharat Express : आता मुंबई-लातूर वंदे भारत धावणार; थांबे कुठे असतील? किती वेळ लागणार?
- Friday August 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Mumbai to Latur Vande Bharat : मुंबई ते लातूर ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे लातूरकरांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचे दोन ते अडीच तास वाचणार आहेत.