Lok Sabha Live
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
BJP Manifesto 2024 : अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भाजपचे संकल्पपत्र (BJP Manifesto 2024) प्रसारित करण्यात आलं.
- marathi.ndtv.com
-
राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
सोमवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चेचं सत्र होतं. यादरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी (Opposition leader Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
- marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार; किती असेल पगार, काय सुविधा?
- Wednesday June 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Rahul Gandhi Leader of Opposition : भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदं शक्तिशाली मानली जातात. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार, सुविधा दिल्या जातील.
- marathi.ndtv.com
-
अध्यक्षपदाचा सस्पेंन्स संपला, ओम बिरला लोकसभा अध्यक्ष; राहुल गांधींकडून उपाध्यक्षपदाची मागणी
- Tuesday June 25, 2024
- Written by NDTV News Desk
18th Lok Sabha oath ceremony : 18 व्या लोकसभेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Lok Sabha Election 2024 Live Update : एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलं समर्थन पत्र
- Wednesday June 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Lok Sabha Election Live Update : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला लोकसभेचा निकाल अखेर समोर आला आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता सत्तास्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं
- Wednesday June 5, 2024
- Written by NDTV News Desk
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
तिकिटासाठी लढल्या, पतीपेक्षाही जास्त मतं; 6 वेळा आमदार अन् पालकमंत्री असलेल्या नेत्याला केलं चितपट
- Tuesday June 4, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
सहा वेळा निवडणूक लढवलेले, तीन वेळा मंत्रिपद भूषविणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राची गॅरेंटी कुणाला? वाचा तुमच्या मतदारसंघातील संपूर्ण विश्लेषण
- Monday June 3, 2024
- Edited by NDTV News Desk
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होत आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 48 तर मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे.