Madha Lok Sabha Elections
-
{
- All
- बातम्या
-
माढ्यातून निंबाळकर आणि मोहिते पाटील आमने-सामने, मात्र शरद पवार-देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला
- Monday June 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा झालेल्या या जागेचा शेवटी जिंकून येणाऱ्या जागांमध्ये समावेश झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथे अटीतटीची लढत दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?
- Monday April 29, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीला दुसरा धक्का, मोहिते पाटलांच्या प्रवेशाने निंबाळकरांसाठी निवडणूक किती आव्हानात्मक?
- Sunday April 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक अधिक रंजक होणार आहे. माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीतर्फे रणांगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.