जाहिरात

Madha Loksabha 2024

'Madha Loksabha 2024' - 10 News Result(s)
  • माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत 'खेला' होणार?

    अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.

  • आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द

    आधी जप्तीची कारवाई, नंतर फडणवीसांची भेट, पाठिंब्याची घोषणा अन् जप्ती रद्द

    कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती. त्यानंतर त्यांनी माढा आणि सोलापूरात भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी ही कारवाई थांबवण्यात आली.

  • पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

    शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे.

  • माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?

    माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?

    अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे.

  • आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

    आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

    काँग्रेसचा एक बडा नेता फडणवीसांच्या गळाला लागला आहे. शिवाय हा नेता थेट मोहिते पाटील घराण्यातील असल्याने फडणवीसांनाही बळ मिळाले आहे.

  • माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?

    माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?

    धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची माढा मतदार संघात एन्ट्री झाली आहे. त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे.  येणाऱ्या 19 तारखेला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील.

  • निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

    निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

    धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. धैर्यशील यांनी राजकीय वाटचाल 2005 पासून सुरू केली.

  • भाजप खासदाराला सवाल करणारा शेतकरी गायब,  'त्याच्या' बरोबर काय झालं?

    भाजप खासदाराला सवाल करणारा शेतकरी गायब, 'त्याच्या' बरोबर काय झालं?

    एका शेतकऱ्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेती धोरणाबाबत जाब विचारला. त्यामुळे या मेळाव्यात एकच गोंधळ उडाला.

  • साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स

    साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स

    शरद पवार गटानं सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे.

  • राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?

    राज्यातील किती गावांचा निवडणुकीवर बहिष्कार? कोणत्या मतदारसंघात अधिक रोष?

    लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र आहे. अशातच राज्यातल्या काही गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामागची कारणंही भन्नाट आहेत.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;