Madha Vidhansabha
- All
- बातम्या
-
माढ्यामध्ये तिढा? राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा दावा, कोणी दिलं आव्हान?
- Thursday August 29, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. अशात या मतदार संघावर आता काँग्रेसने दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
पुन्हा माढ्याचा तिढा; तानाजी सावंत यांच्या बंधूंची महायुतीकडे टेन्शन वाढवणारी मागणी
- Tuesday August 20, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
माढा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे हे आमदार आहेत. नुकतीच आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या निवडणुकीमध्ये आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजीतसिंह हे इच्छुक आहेत. अशातच माढा मतदारसंघाच्या जागेवर आता शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी दावा केला.
- marathi.ndtv.com
-
माढ्यात ट्वीस्ट? 'तो' आमदार अजित पवारांची साथ सोडायला तयार, पण...
- Tuesday August 13, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.