Maharashtra Alert
-
{
- All
- बातम्या
-
Monsoon 2026: आला रे पाऊस आला! मान्सून केरळमध्ये दाखल पण शेतकऱ्यांची चिंता वाढली; IMD ने दिला 'हा' मोठा इशारा
- Thursday June 4, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Monsoon Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) 4 जून रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपेक्षा 3 दिवस उशीराने दाखल झाला असून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : पर्यटकांना अलर्ट, 'या' दिवशी चुकूनही समुद्राजवळ जाऊ नका!
- Wednesday June 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान २४ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rains Update: उकाड्यापासून दिलासा! मुंबईतील काही भागांत जोरदार पावसाची हजेरी, सतर्क राहण्याचे आवाहन
- Wednesday June 3, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rain Update: मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी? शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून मोठी माहिती
- Sunday May 31, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
येत्या १ जूनपासून हवामानात बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update : महाराष्ट्रात कधी येणार मुसळधार पाऊस?; IMD ने पुढील 15 दिवसांचा व्यक्त केला अदमास
- Saturday May 30, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध केली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन आठवड्यांचा अंदाज व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local: मुंबई लोकलवर हल्ल्याचा मोठा कट फसला! मुंब्रा आणि पुण्यातील संशयितांचे थेट पाकिस्तान कनेक्शन उघड
- Saturday May 30, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Mumbai Local Terror Plot Foiled: कुर्ला, मुंब्रा आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हे दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: इन्स्टाग्रामवरून मोठं कांड! अश्लील फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी, पुढे घडलं असं काही..
- Friday May 29, 2026
- Written by Naresh Shende
इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.ही घटना राजापूर तालुक्यात घडली.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: कोकणात मेघगर्जनेसह पावसाची अंदाज, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
- Sunday May 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Konkan Rain Alert: हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवत 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीत 'या' तारखेला देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- Friday May 22, 2026
- Written by Naresh Shende
शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट! उष्णतेमुळे विदर्भाची होतेय भट्टी तर 'या' 5 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
- Friday May 22, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Weather Update: हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा.
-
marathi.ndtv.com
-
IMD Red Alert News: विदर्भात सूर्य ओकतोय आग! वर्ध्यासह 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, 12 जिल्ह्यांची यादी तपासा
- Thursday May 21, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Heatwave Update: विदर्भात गेल्या 12 वर्षांतील सर्वात भीषण उष्णतेची लाट आली आहे. वर्धा, अमरावती आणि अकोल्यात रेड अलर्ट असून सकाळी 9 वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट असतो. वाचा सविस्तर अपडेट.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील बालकांचे आरोग्य धोक्यात, अनेकांना लागलंय 'त्या' लाल बाटलीचं वेड
- Wednesday May 20, 2026
- Written by Naresh Shende
कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत सध्या एक धक्कादायक आणि विदारक चित्र समोर येत आहे.साई मंदिरा जवळ असलेल्या बाजारपेठ परिसरात फिरणारी आणि भीक मागणारी लहान मुले आता प्रसादाऐवजी चक्क लाल रंगाच्या ‘एनर्जी ड्रिंक’च्या आहारी गेली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात वाढत्या उन्हाचा कहर; महाविद्यालयांसह कामगारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर उपाययोजना
- Sunday May 17, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Heat Alert : महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेचा कहर, 2 दिवसांपूर्वीच 45 चा पारा ओलांडला
- Saturday May 16, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर अद्यापही कायम असून शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले.