Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates
- All
- बातम्या
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांची कुणीही टिंगल करू लागले, पण....! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे भावनिक पत्र
- Saturday November 23, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार यांच्यापाठीशी जवळपास 37 आमदार उभे राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या वाट्याला 59 जागा आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive - अजित पवारांनी स्वत:चे खाते सांगून टाकले, मुख्यमंत्री कोण? इशाऱ्यातून सांगून टाकले
- Saturday November 23, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Assembly Election 2024 Result) 23 नोव्हेंबर रोजी लागले. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यापासून महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मिळाले. महायुतीला 288 पैकी 233 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीला फक्त 50 जागांवरच समाधान मानावे लागत असल्याचे दिसते आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार?
- Saturday November 23, 2024
Assembly Election Results 2024 : महायुती आणि विशेषत: भाजपानं राज्यात मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेक संघ (RSS) आणि संघ परिवारातील संघटनांचं मोठं योगदान आहे.
-
marathi.ndtv.com
-
मविआवर मोठी नामुष्की; सत्ता तर सोडा, विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही
- Saturday November 23, 2024
लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीच्या जबरदस्त कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Saturday November 23, 2024
Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीत महायुती ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीचा सत्तास्थापनेच मार्ग मोकळा दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय?
- Saturday November 23, 2024
Maharashtra Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हा भाजपाचा मुख्य चेहरा होता. हा चेहरा मतदारांना पसंत पडला. हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : महायुती सरकारचा 26 नोहेंबर रोजी शपथविधी? हालचालींन वेग
- Saturday November 23, 2024
देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी म्हटलं की, हा मोठा दिवस आहे आणि या निकालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आम्हालाही तसे वाटत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं?
- Saturday November 23, 2024
Assembly Election Results 2024 LIVE : लोकसभेत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचं विधानसभा निवडणुकीत काय चुकलं? हा प्रश्न सर्वांनाच पडलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : आजचा निकाल जनतेचा कौल नाही; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday November 23, 2024
Sanjay Raut News : महाराष्ट्रातलं वातावरण आणि कल ज्या पद्धतीने होता आम्ही राज्यभर भिरलो. हा कौल कसा मानावा हा जनतेलाही प्रश्न पडला असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.