Maharashtra Congress News
- All
- बातम्या
-
SSC Result 2025 : राज्यातील दहावीच्या परीक्षेतही काँग्रेस नापास, निकालाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
- Wednesday May 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
SSC Result 2025 : काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीचं अपयश आता नवं राहिलेलं नाही. त्यातच नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेतही 'काँग्रेस' अपयशी ठरलाय.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ! पैसे काढले अन्...
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
महत्त्वाचे म्हणजे वैभव मोहोड याचा बुधवारी (14, मे) विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याआधीच तो बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: काँग्रेसला मोठा हादरा! निष्ठावंत नेते संग्राम थोपटेंचा राजीनामा, उद्या ठरणार भूमिका
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Sangram Thopate Resign: काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी आमदार संग्राम थोपटे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : काँग्रेसला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच बसणार हादरा! बडा नेता साथ सोडणार?
- Friday April 18, 2025
- Edited by Onkar Arun Danke
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या बुलडाणा जिल्ह्यातच पक्षाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Protest: भाजपचे आंदोलन, काँग्रेसच्या लाठ्याकाठ्या.. 'नॅशनल हेराल्ड'वरुन पुण्यात राडा!
- Friday April 18, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यामध्ये भाजपनेही आंदोलन केले. यावेळी काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Sangram Thopate : पुणे जिल्ह्यात होणार राजकीय भूकंप! काँग्रेसचा बडा नेता हाती घेणार भाजपाचं कमळ?
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sangram Thopate News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला धक्के बसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Home Minister: 'फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडावा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा' कुणी केली मागणी?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते, असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेसचा CM फडणवीसांना सवाल
- Monday March 24, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
Nagpur Violence News: मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress News: काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार, कारण काय?
- Tuesday March 4, 2025
- Written by Rahul Jadhav
विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमीका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yashomati Thakur: 'त्रिशूल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप' काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. त्यांच्याकडे गृह खाते ही आहे. असं असतानाही अमरावतीत हे प्रकार कसे घडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Congress State President : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी?
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नको रे बाबा! तरुण नेते शर्यतीतून का घेत आहेत माघार?
- Wednesday January 8, 2025
- Reported by NDTV News Desk
Congress State President : राजकारणात तरुण नेतृत्वाचा अभाव असल्याची बोंब ठोकली जात असताना प्रत्यक्षात सर्वच पक्षातील तरुणांनी मोठं पद घेऊ जबाबदारी घेण्याची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट
- Friday December 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nana Patole : र नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र आता पुन्हा व्हायरल झालंय.