Maharashtra Dcm
- All
- बातम्या
-
Satara News : सातारा जिल्ह्याचं नाव बदलणार? DCM एकनाथ शिंदे काय म्हणाले?
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाबळेश्वर व पाचगणीसारख्या पर्यटन स्थळांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी होम स्टे अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी उत्तर देऊन टाकले, फडणवीसांचे मात्र मौन
- Thursday December 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra DCM Ajit Pawar) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे (Maharashtra DCM Eknath Shinde) मात्र मुंबईतच आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'दशा, दुर्दशा, करेक्ट कार्यक्रम..', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना धु धु धुतलं; सभागृह गाजवलं
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना ईव्हीएमवरुन खडेबोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सांगितला उपमुख्यमंत्रिपदाचा अर्थ, DCM म्हणजे...
- Thursday December 5, 2024
- Edited by Gangappa Pujari, Shreerang Madhusudan Khare
Maharashtra CM Oath Ceremony Live: भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे 4 डिसेंबर रोजी नाव निश्चित झाले. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसं भेदायचं हे जाणतो'; अभूतपूर्व यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: कोण होणार मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
-
marathi.ndtv.com
-
उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्य सचिव करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा, काय आहे कारण?
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री करतात. मात्र सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने उपमुख्यमंत्री शासकीय महापूजा करू शकत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण
- Wednesday August 14, 2024
- NDTV
उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर मनसे राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता.
-
marathi.ndtv.com
-
'ज्यांना खुमखुमी आहे त्यांनी आधी...' फडणवीसांनी प्रवक्त्यांना खडसावले
- Saturday July 6, 2024
- Written by Rahul Jadhav
जर बोलण्याची खुमखुमी असेल तर मग आधी तुमच्या नेत्याला सांगा. मला बोलायची खुमखुमी आहे. त्यांनी सांगितले बोला की मग बोलून तुमची खुमखुमी भागवा अशा शब्दात फडणवीसांनी प्रवक्त्यांचे कान टोचले.
-
marathi.ndtv.com
-
अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा.
-
marathi.ndtv.com
-
'मी पुन्हा येईन म्हणणारे पुन्हा येत नाही, अन् उपमुख्यमंत्री झालेले मुख्यमंत्री होत नाहीत'
- Thursday May 2, 2024
- Written by Rahul Jadhav
लातूरमधून काँग्रेसने डॉ. शिवाजी कांगळे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारा दरम्यान देशमुख बंधुनी जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यामुळे लातूरच्या निवडणुकीत रंगत भरली आहे.