Maharashtra Earthquake
-
{
- All
- बातम्या
-
Hingoli Earthquake: विचित्र आवाज, घरांना तडे, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट; भूकंपामुळे हिंगोलीसह नांदेड-परभणीही हादरले
- Saturday April 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Hingoli Earthquake News: हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि परभणीत 4.7 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत घरांना तडे गेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर अपडेट्स.
-
marathi.ndtv.com
-
Earthquake VIDEO: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के! 5 जिल्हे हादरले; नागरिकांची धावपळ, सर्वत्र पळापळ
- Saturday April 11, 2026
- Written by Gangappa Pujari
सकाळी 8 वाजून 44 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले असून परभणीसह हिगोली जिल्ह्यालाही हा भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले
- Thursday March 12, 2026
- Written by Naresh Shende
रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसराला आज रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: 'त्या' गूढ आवाजामुळे पंढरपूर हादरलं, नागरिक भीतीच्या छायेत, भूकंप की आणखी काय? पाहा Video
- Monday January 19, 2026
- Written by Naresh Shende
पंढरपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीतीचं सावट पसरलं आहे. पंढरपूरात आज दिवसभरात दोन वेळा मोठा गुढ आवाज आला. हा आवाज मागील चार दिवसांपासून येत असल्याची माहिती आहे. हा आवाज नेमका कसला आहे? वाचा सविस्तर माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : जमिनीतून गूढ आवाज आला त्यानंतर हादरे बसले; रायगडमध्ये पहाटे काय घडलं?
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raigad Earthquake News : भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा अनेकांच्या घरातील भांडी पडली, भिंतीवर लटकलेल्या अनेक वस्तू पडल्या. परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.
-
marathi.ndtv.com
-
पहाटे पहाटे जमीन हादरली! गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
-
marathi.ndtv.com
-
मराठवाडा हादरला, 3 जिल्ह्यांना पहाटे भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट
- Wednesday July 10, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Earthquake In Marathwada : छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आले आहे.