Maharashtra Election 2024 News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Dasara Melava 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?
- Friday October 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Uddhav Thackeray Speech 'दसरा मेळावा' हा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी वर्षातील महत्त्वाचा इव्हेंट असतो. यंदा तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मेळावा होत असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे.
- marathi.ndtv.com
-
Haryana Election Result : हरियाणा निवडणूक निकालाचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील?
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 ते 110 जागा हव्या आहेत. जागावाटपाबाबत अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. मात्र यापुढे होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते.
- marathi.ndtv.com
-
'गायी, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे', काडसिद्धेश्वर महाराजांनी जाहीर केली भूमिका
- Monday September 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
गायी वाचवणारे, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे. कत्तलखाने उघडणारे आम्हाला नको', अशी स्पष्ट भूमिका कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांनी घेतली आहे
- marathi.ndtv.com
-
Live Updates : सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास 288 जागा लढण्याची तयारी, महादेव जाणकरांचा महायुतीला इशारा
- Sunday September 29, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यातील देशातील राजकीय, सामजिक महत्त्वाच्या बातम्याचा संक्षिप्त स्वरुपात आढावा. लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...
- marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : 'आमच्या चौथ्या टर्मची खात्री नाही, पण... ' नितीन गडकरींनी जाहीरपणे सांगितलं
- Monday September 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Nitin Gadkari : आमचं सरकार चौथ्यांदा सत्तेवर येईल याची खात्री नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मिरजमध्ये भाजपला काँग्रेसचा पाठिंबा मिळताना दिसत आहेत. मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.
- marathi.ndtv.com
-
पंढरपुरात उमेदवारीवरुन पेच; भगीरथ भालकेच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
- Friday September 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
यंदा मात्र भगीरथ भालके प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. आता थेट महाविकास आघाडीची उमेदवारी नसेल तरीही निवडणूक लढवण्याचा निर्धार भालके यांनी व्यक्त केला आहे.
- marathi.ndtv.com
-
…तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
- Sunday September 8, 2024
- Edited by NDTV News Desk
तुमची मनमानी मी ऐकून घेणार नाही.फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या विरोधात घातले. त्यांनी माझ्या विरोधात एसआयटी लावली. मला जेजे बोलले त्याच्या मतदारसंघात जाऊन कचका दाखवायचा असल्याचेही, मनोज जरांगे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं
- Saturday September 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Eknath Khadse : भाजपा प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे, असं साकडं बाप्पाला घातलं आहे.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसचा बालेकिल्ला भाजप भेदणार? कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोणाचे आव्हान?
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं.
- marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
- Saturday August 31, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Politics : आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. अंबरनाथमध्ये शिवसेनेत दोन गट तयार झाले.